Twitter | Search | |
Supriya Sule
Member of Parliament Baramati, Maharashtra. RTs are not endorsement.
13,449
Tweets
243
Following
773,812
Followers
Tweets
Supriya Sule retweeted
Sharad Pawar 2h
Replying to @PMOIndia
To take a stock of this unprecedented situation and address the concerns of distressed farmers I had visited Nashik and Vidarbha in first half of November.
Reply Retweet Like
Supriya Sule retweeted
Sharad Pawar 2h
Met Shri. Narendra Modi in Parliament today to discuss the issues of farmers in Maharashtra. This year the seasonal rainfall has created Havoc engulfing 325 talukas of Maharashtra causing heavy damage of crops over 54.22 lakh hectares of area.
Reply Retweet Like
Supriya Sule retweeted
Sharad Pawar 2h
Replying to @PMOIndia
This year the returning monsoon devastated almost every standing crop in major parts of Maharashtra. I brought to notice this alarming situation to the kind attention of Hon. PM.
Reply Retweet Like
Supriya Sule 4h
Replying to @supriya_sule
The transgender community deserves the dignity and respect that most people take for granted. Let us all stand together as a society with the Trans community.Remember, gender identity is not a choice, Trans hate is!..2/2
Reply Retweet Like
Supriya Sule 4h
‘Transgender Rights are Human Rights and Human Rights are Transgender Rights’ Remembering all those who have lost their lives to Transgender Hate and violence...1/2
Reply Retweet Like
Supriya Sule 5h
With Chhavi Lal Ji - Attendant from Lok Sabha Secretariat. How hard people work to make our life easier in Parliament. Thank you - Chhavi Lal Ji! ☺👍
Reply Retweet Like
Supriya Sule 23h
खेड शिवापूर परिसरात अतिवृष्टीमुळे खचलेला रस्ता अद्यापही दुरुस्त झाला नाही. परिसरातील तीन गावांना जोडणारा हा रस्ता अद्यापही धोकादायक आहे. याबाबत आपण यात लक्ष घालून रस्ता दुरुस्त करण्याबाबत संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत ही विनंती.
Reply Retweet Like
Supriya Sule 24h
Replying to @nitin_gadkari
पालखी सोहळ्यात अपघात झाल्याची बातमी दुःखद आहे.या रस्त्याचे चौपदरीकरण रखडले आहे. जी, महाराष्ट्राच्या भावविश्वात पालखी सोहळ्याला मोठे महत्त्व आहे.या सोहळ्यात अपघात घडणे खेदजनक आहे.कृपया आपण वैयक्तिक लक्ष घालून पालखी मार्गाचे काम पुर्ण करण्याचे आदेश द्यावेत,ही विनंती
Reply Retweet Like
Supriya Sule 24h
Replying to @collectorpune1
दुसरी महत्वाची बाब अशी की,घाटातून हा सोहळा पुढे जात असताना वाहने घाटातून का सोडली,या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडे आहे का?याप्रकरणी ज्यांनी कर्तव्यात कसूर केला त्या सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे.
Reply Retweet Like
Supriya Sule 24h
दिवेघाटातील रस्त्याच्या स्थितीबाबत यापुर्वीच्या सरकारला वारंवार कळविले होते.हा घाट योग्य कठड्यांअभावी घातक झाल्याचेही सतत शासनाला सांगत होतो.घाटात श्री संत नामदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्यात जेसीबी घुसून अपघात झाला यात रस्त्याच्या दुरवस्थेचाही मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही.
Reply Retweet Like
Supriya Sule retweeted
NCP Nov 18
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. सूरमंजिरी लाटकर यांची निवड झाली आहे. सूरमंजिरी लाटकर यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!
Reply Retweet Like
Supriya Sule Nov 18
श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळ्यात जेसीबी घुसून झालेल्या अपघातात संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास यांच्यासह अतुल महाराज हडशी यांचे निधन झाले.काहीजण जखमी आहेत. ही घटना अतिशय दुःखद आहे. अपघातातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Reply Retweet Like
Supriya Sule Nov 18
देशाच्या कणखर पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती.त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या वाटेवर वेगाने चालू लागला.इंदिराजींना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
Reply Retweet Like
Supriya Sule Nov 18
मूर्तीमंत शौर्य,धैर्य व स्वाभिमानाचे प्रतिक असणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची आज जयंती.यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
Reply Retweet Like
Supriya Sule Nov 18
Replying to @supriya_sule
अशा प्रकारच्या आर्थिक गुन्ह्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे.यंत्रणेला व्यापक प्रमाणात यासाठी जोडून घेण्याची गरज आहे.
Reply Retweet Like
Supriya Sule Nov 18
Replying to @supriya_sule
पण अनेकदा त्याची फसवणूक होते. या विधेयकात अशी फसवणूक करणाऱ्यांकडून त्याची वसुली कशी करणार याबाबत स्पष्टता असायला हवी असे सभागृहाला सांगितले.सरकार आर्थिक साक्षरता मोहिम आखण्याबाबत बोलत आहे. परंतु हे योग्य नियोजनाद्वारे सत्यात व शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे.
Reply Retweet Like
Supriya Sule Nov 18
लोकसभेत द चिट फंड (सुधारणा) विधेयक २०१९ वरील चर्चेत भाग घेतला. हा विषय तळागाळातील जनतेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वसामान्य माणूस आपली आयुष्यभराची कमाई चिटफंड किंवा तत्सम योजनांमध्ये गुंतवितो.त्याला तिथून काहीतरी फायदा होऊन भविष्यात त्या रकमेचा उपयोग होईल अशी आशा असते.
Reply Retweet Like
Supriya Sule Nov 18
Replying to @supriya_sule
युपीए सरकारच्या काळात तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती.त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना कर्जमाफी व कर्जांचे पुनर्गठण करण्याची गरज असल्याची मागणी लोकहिताचे तातडीने मुद्दे (नियम ३७७) अंतर्गत बोलताना सभागृहात केली.
Reply Retweet Like
Supriya Sule Nov 18
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालाय.या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे.याच भूमिकेचा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुनरुच्चार केला.
Reply Retweet Like
Supriya Sule retweeted
NCP Nov 17
लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात आज साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार मा. यांनी खासदारकीची शपथ घेतली. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील बहुमताने निवडून आले व तिसऱ्यांदा लोकसभेत पोहोचले आहेत. त्यांच्या संसदीय वाटचालीसाठी शुभेच्छा!
Reply Retweet Like