Supriya Awate Jun 29
Sirबंधपत्रीत नर्सेस चा पगार कमी करून चक्क मानधन देण्याच्या निर्णयाने आमचे खूप मानसिक,आर्थिकखच्चीकरन होत आहे सर चक्क४५०००रूपये पगारावरुन२५०००रु मानधनावर तूम्ही आम्हाला आणून सोडले असा अन्याय का?Covid 19च्या महामारीत आम्ही सूद्धाpermanent staff ईतकेच काम करत आहोत मग असाअन्याय का? सर