Twitter | Search | |
SP Aurangabad Rural
This is an Official Twitter Account of Supdt. of Police Aurangabad Rural, Maharashtra.
54
Tweets
54
Following
152
Followers
Tweets
SP Aurangabad Rural Sep 13
चोख पोलीस बंदोबस्तात औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यातील श्रींचे विसर्जन शांततेत
Reply Retweet Like
SP Aurangabad Rural Sep 11
सार्वजनिक गणेश विसर्जन साठी औरंगाबाद ग्रामीण पोलसांचा चोख बंदोबस्त , शांतता भंग करणाऱ्यावर करणार कठोर कारवाई .
Reply Retweet Like
SP Aurangabad Rural Sep 11
औरंगाबाद ग्रामीण पोलिसांची गणेश विसर्जन पूर्व तयारी
Reply Retweet Like
SP Aurangabad Rural Sep 11
मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्यांना औरंगाबाद ग्रामीण पोलसांनी केली अवघ्या चार तासात अटक
Reply Retweet Like
SP Aurangabad Rural Sep 5
स्थानिक गुन्हे शाखा औरंगाबाद ग्रामीण यांची धडाकेबाज कारवाई बँक कर्मचाऱ्यांना लुटणाऱ्या दरोडेखोरांना अवघ्या ३६ तासात केली अटक
Reply Retweet Like
SP Aurangabad Rural Sep 5
शिक्षक दिनाच्या सर्वाना शुभेच्छा देत पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी शिक्षका बद्दल आदर व्यक्त केला
Reply Retweet Like
SP Aurangabad Rural Sep 4
सार्वजनिक गणेशउत्साव २०१९ च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी "एकगाव एकगणपती " साठी आवाहन केले होते याला प्रतिसाद देत ५०० गावांनी एकगाव एक गणपती ची स्थापना केली
Reply Retweet Like
SP Aurangabad Rural Sep 3
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शना नुसार पोलिसांच्या पुढाकाराने ९२ गावात एक गाव , एक गणपती ची स्थापना केली.या वर्षी च्या गणेश उत्सवात पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे .
Reply Retweet Like
SP Aurangabad Rural Aug 26
सार्वजनिक गणेश उत्सव शांतता समिती बैठकीत सार्वजनिक गणेश उत्सवा बद्दल मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील , सोबत जिल्हा अधिकारी उदय चौधरी व अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे
Reply Retweet Like
SP Aurangabad Rural Aug 24
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे कन्नड ग्रामीण येथे तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला
Reply Retweet Like
SP Aurangabad Rural Aug 24
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे चिखलठाणा येथे तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला
Reply Retweet Like
SP Aurangabad Rural Aug 24
औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी पन्नास लाख रुपयांचा ऐवज फिर्यादींना केला परत
Reply Retweet Like
SP Aurangabad Rural Aug 22
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर औरंगाबाद ग्रामीण पोलसांची कारवाई
Reply Retweet Like
SP Aurangabad Rural Aug 22
औरंगाबाद ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Reply Retweet Like
SP Aurangabad Rural Aug 22
श्री निंभोरकर सेवानिवृत्त पो उप अधीक्षक,हे औरंगाबाद ग्रा.ची दिव्य मराठी ची बातमी पाहून पोलीस अधीक्षक मॅडम यानां भेटायला आले तसेच ते पोलीस सेवेत असतांना पोस्टे परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत मिळालेले प्रशस्तिपत्र त्यांनी कौतुकाने दाखविले,पोलीसअधीक्षक मॅडम यांनी त्यांचेअभिनंदन केले.
Reply Retweet Like
SP Aurangabad Rural Aug 17
जिल्हा विशेष शाखा औरंगाबाद ग्रामीण चे पोलीस निरीक्षक सय्यद शौकतअली यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले, या वेळी मा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले
Reply Retweet Like
SP Aurangabad Rural Aug 15
आज रोजी औरंगाबाद ग्रामीण येथे ७३ वा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण सोहळा मा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते संपन्न झाला
Reply Retweet Like
SP Aurangabad Rural Aug 15
औरंगाबाद ग्रा सायबर पोलीस स्टेशन चे उदघाटन मा विपोमनी रवींद्र कुमार सिंगल यांचे हस्ते करण्यात आले या वेळी जिल्हाधिकारी मा उदय चौधरी पोलीस आयुक्त मा चिरंजीव प्रसाद,जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मा पवनीत कौर पोलीस अधीक्षक मा मोक्षदा पाटील अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे हे हजर होते.
Reply Retweet Like
SP Aurangabad Rural Aug 13
औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा विद्यार्थयांसाठी उपक्रम करमाड येथील न्यू हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना ट्रॅफीक अवेरनेस बदल मार्गदर्शन व वाहतूक नियमांचे थोडक्यात प्रशिक्षण दिले
Reply Retweet Like
SP Aurangabad Rural Aug 13
औरंगाबाद ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Reply Retweet Like