Twitter | Search | |
Rajendra Deolekar
महापौर - कल्याण डोंबिवली महानगरपालिका | Mayor KDMC | Shivsena
536
Tweets
135
Following
1,158
Followers
Tweets
Rajendra Deolekar Oct 13
महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री.विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारार्थ प्रभागात विविध ठिकाणी घेऊन नागरिकांना कल्याण पश्चिम च्या सर्वांगीण विकासाठी या चिन्हा समोरील बटन दाबून श्री.विश्वनाथ भोईर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी आवाहन केले.
Reply Retweet Like
Rajendra Deolekar Oct 7
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..
Reply Retweet Like
Rajendra Deolekar Oct 7
आपणा सर्वाना दसरा आणि विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..... #
Reply Retweet Like
Rajendra Deolekar retweeted
Aaditya Thackeray Oct 4
The vigour with which the is slyly and swiftly cutting down an ecosystem in Aarey is shameful and disgusting. How about posting these officials in PoK, giving them charge to destroy terror camps rather than trees?
Reply Retweet Like
Rajendra Deolekar Oct 2
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. Tributes to Ji on his
Reply Retweet Like
Rajendra Deolekar Sep 28
केवळ भारतात नव्हे तर जगभरातील रसिकांवर यआवाजाची मोहिनी असणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या , लतादीदी मंगेशकर आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. आपण शतायुषी व्हावे हीच परमेश्वराकडे प्रार्थना.
Reply Retweet Like
Rajendra Deolekar Sep 25
कल्याणशहरात निष्ठावान शिवसैनिकाला विधानसभा निवडणूक धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची संधी युती मध्ये २०१९ ला मिळणार की नाही?पक्ष नेतृत्व काय निर्णय घेणार याकडे नागरिकांचे डोळे लागले आहेत.समस्त शिवसैनिक व नागरिकांच्या वतीने मतदार संघ शिवसेनेकडे घेण्यासाठी कळकळीची विनंती
Reply Retweet Like
Rajendra Deolekar Sep 25
२०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चौखुर उधळलेल्या भाजपाच्या वारूला राज्यात सर्वप्रथम पराजय दाखवण्याचे काम पक्षप्रमुख माननीय उध्दव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली ज्या कल्याण शहरात पार पडले होते.
Reply Retweet Like
Rajendra Deolekar Sep 25
वंदनीय श्रीमान यांचे देशातील पहिले भव्य स्मारक ज्या कल्याण शहरात साकारले गेले त्या शहरात निष्ठावान शिवसैनिकाला विधानसभा निवडणूक धनुष्य बाण चिन्हावर लढवण्याची संधी युती मध्ये २०१९ ला मिळणार की नाही.? Fb link
Reply Retweet Like
Rajendra Deolekar Aug 30
गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळा तर्फे कल्याण आणि विठ्ठलवाडी येथून विशेष बससेवेचा शुभारंभ. मनःपूर्वक आभार ji Fb Link
Reply Retweet Like
Rajendra Deolekar Aug 20
पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या सूचनेनुसार आणि शिवसेना नेते, पालकमंत्री साहेब यांच्या नियोजनानुसार कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांकरिता जीवनावश्यक व संसारोपयोगी वस्तूंचे वाटप..
Reply Retweet Like
Rajendra Deolekar Aug 7
मी केलेल्या विनंतीची तत्काळ दखल घेऊन पुरात भिजलेले वीज मीटर निःशुल्क बदलून देण्याचे महावितरण ला राज्य शासनाचे आदेश.. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मा.पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आभार.
Reply Retweet Like
Rajendra Deolekar Aug 7
पुराच्या पाण्यातील अनेकांचे वीज मीटर बदलून देण्यासाठी MSEB ग्राहकांना पैसे आकारत आहे. पालकमंत्री साहेब यांना या प्रकरणी तातडीने लक्ष घालून कृपया आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत सदर मीटर निःशुल्क बदलुन देण्यासाठी मंत्रिमंडळ निर्णय करावा, ही विनंती.
Reply Retweet Like
Rajendra Deolekar Aug 6
दिल्ली च्या राजकारणातील एक सुसंस्कृत व आदर्श चेहरा हरपला. माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन. समस्त शिवसैनिक व नागरिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..
Reply Retweet Like
Rajendra Deolekar Aug 5
शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेले स्वप्न अखेर प्रत्यक्षात.. देशहितासाठी हा अत्यन्त धाडसी निर्णय घेतल्या बद्दल केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन.
Reply Retweet Like
Rajendra Deolekar Jan 14
विनम्र आवाहन...
Reply Retweet Like
Rajendra Deolekar retweeted
Dr Shrikant Eknath Shinde 1 May 18
शिवसेनेच्या विद्यमाने पूर्व येथील ड प्रभाग कार्यालयासमोरील मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा आज पार पडला. नागरिकांना चांगल्या प्रतीचा आणि विविध जातीचा दर्जेदार आंंबा एका ठिकाणी मिळावा, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
Reply Retweet Like
Rajendra Deolekar retweeted
Dr Shrikant Eknath Shinde 2 May 18
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने कल्याण पूर्व येथील  महापालिकेच्या 'ड' प्रभाग कार्यालयासमोर बांधण्यात आलेल्या चे लोकार्पण काल करण्यात आले. Inauguration of at Kalyan East performed yesterday. The landscaping is done by .
Reply Retweet Like
Rajendra Deolekar 30 Apr 18
बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा !!! १ मे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
Reply Retweet Like
Rajendra Deolekar 21 Apr 18
.. अनुपमनगर-घोलपनगर रस्‍त्‍यावरील ' लोकनेते शांतारामभाउ घोलप प्रवेशद्वार' चे उदघाटन ना. मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्‍या शुभहस्ते करण्यात आले. Inauguration of Loknete Late. Shantaram Ghopal Praveshdwar with the auspicious hands of साहेब
Reply Retweet Like