Twitter | Search | |
Prawaas - प्रवास
Official Twitter account of Marathi Film Prawaas, Directed by Shashank Udapurkar, In Cinemas Now
313
Tweets
14
Following
23
Followers
Tweets
Prawaas - प्रवास Mar 13
Reply Retweet Like
Prawaas - प्रवास Mar 13
Amazing, Excellent, Very nice जबरदस्त... 'प्रवास' पाहून लहान-मोठ्या सर्वांनीच दिल्या दिलखुलास प्रतिक्रिया! खूप खूप धन्यवाद!!!
Reply Retweet Like
Prawaas - प्रवास Mar 12
Reply Retweet Like
Prawaas - प्रवास Mar 12
मनाला स्पर्शून डोळ्यांत नकळत पाणी आणणारा ''....पाच पैकी पाच स्टार, प्रेक्षकांनी दिलेला अभिप्राय पाहून ५ व्या आठवड्यात प्रवेश करताना, आम्हाला खूप खूप आनंद होत आहे...आपण दिलेल्या पाठिंब्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
Reply Retweet Like
Prawaas - प्रवास Mar 12
Reply Retweet Like
Prawaas - प्रवास Mar 12
मनाच्या आनंदाचं सोनं लुटलं, कोमेजलेल्या नात्यांना बहर दिला, अशा अनेक प्रसंगांचा साक्षीदार होत, 'प्रवास'ने ५ व्या आठवड्यात दणदणीत प्रवेश केला...सर्व मायबाप प्रेक्षकांनी दिलेल्या खंबीर पाठिंब्यासाठी खूप खूप आभार!!
Reply Retweet Like
Prawaas - प्रवास Mar 9
मनातल्या स्वप्नांच्या रंगांनी तुमच्या आयुष्याचा 'प्रवास' रंगबेरंगी व्हावा.. आपणा सर्वांना च्या संपूर्ण टिमकडून धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Reply Retweet Like
Prawaas - प्रवास Mar 7
प्रवास मधील लता सारख्या, कुटुंबातील प्रत्येकाला आयुष्यभर सावलीसारखी साथ देणाऱ्या सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा!
Reply Retweet Like
Prawaas - प्रवास Mar 5
Reply Retweet Like
Prawaas - प्रवास Mar 5
मनाचा आनंद, मोलाचा आनंद! ४थ्या आठवड्यापर्यंत प्रेक्षकांनी ला भरपूर साथ देत, भरघोस प्रेमाचा वर्षाव करत गौरव केला आहे..२१ व्या दिवशीही प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशः ऋणी आहोत! खूप खूप धन्यवाद
Reply Retweet Like
Prawaas - प्रवास Mar 5
Reply Retweet Like
Prawaas - प्रवास Mar 5
प्रेक्षकांनी 'प्रवास' केला ब्लॉकबस्टर... खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही पण बघा!
Reply Retweet Like
Prawaas - प्रवास Mar 2
Reply Retweet Like
Prawaas - प्रवास Mar 2
तिसरा आठवडा ३ रविवार, 'प्रवास'ला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद.. १७ व्या दिवशीही थिएटर्स हाऊसफुल्ल! Book Now -
Reply Retweet Like
Prawaas - प्रवास Feb 29
Reply Retweet Like
Prawaas - प्रवास Feb 29
तिसऱ्या आठवड्यात जाताना आमचा 'प्रवास' आनंदाने भरून गेलाय, लवकर जा आणि प्रवास थिएटरमध्ये बघा.. Book Now -
Reply Retweet Like
Prawaas - प्रवास Feb 28
Reply Retweet Like
Prawaas - प्रवास Feb 28
दिग्दर्शक शशांक उदापूरकर यांच्या अभ्यासातून, अशोक मामा आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या अभिनयाच्या प्रगल्भ अनुभवातून साकारला प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा 'प्रवास'... Book Now -
Reply Retweet Like
Prawaas - प्रवास Feb 28
Reply Retweet Like
Prawaas - प्रवास Feb 28
अशा अनेक चर्चा आणि अभ्यासातून साकारला, अनेकांच्या आयुष्याला दिशा देणारा 'प्रवास'.... नक्की जाऊन पाहाच! Book Now -
Reply Retweet Like