This is the legacy version of twitter.com. We will be shutting it down on 15 December 2020. Please switch to a supported browser or device. You can see a list of supported browsers in our Help Center.
Nashik City Police Aug 31
Replying to @nashikpolice
या काळात विविध उपक्रम राबविण्याबरोबरच काही दिवसांपूर्वी गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन करून गणेशोत्सवाबाबतच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. अत्यंत मनमिळावू आणि स्पष्टवक्ता म्हणून शिंपी यांची पोलीस दलात ओळख होती.