Twitter | Search | |
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Cabinet Minister for Public Works (Undertaking), Health Minister Government of Maharashtra | MLA - Kopri-Pachpakhadi Vidhan Sabha | Guardian Minister - Thane
3,468
Tweets
75
Following
51,650
Followers
Tweets
Eknath Shinde - एकनाथ शिंदे 16m
ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे , , परिसरात होत असलेल्या वाहतूक कोंडीसंदर्भात तातडीची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करून त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर मात करण्याचे आदेश दिले.
Reply Retweet Like
Eknath Shinde - एकनाथ शिंदे 2h
येथील उप - जिल्हा रुग्णालय झाले ' महाराष्ट्र भुषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी उप - जिल्हा रुग्णालय '. सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले...
Reply Retweet Like
Eknath Shinde - एकनाथ शिंदे 16h
Replying to @AUThackeray
त्यानंतर कळवा विभागातील खारीगाव परिसरात आयोजित करण्यात आलेल्या चौक सभेत जी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित कळवेकरांना मार्गदर्शन केले तसेच कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
Reply Retweet Like
Eknath Shinde - एकनाथ शिंदे 16h
जन आशीर्वाद यात्रा दरम्यान आज मुंब्रा येथे आलेल्या यात्रेचे मुंब्रावासीयांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. मुंब्रा स्थानकाशेजारी नागरिकांकरिता स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देणारे वन रुपी क्लिनिक चे उद्घाटन जी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.
Reply Retweet Like
Eknath Shinde - एकनाथ शिंदे 23h
महाराष्ट्रातील शेतकरी,कामगार, आदिवासी, बेरोजगार, विद्यार्थी, युवक व समाजातील सर्व स्तरातील मंडळींनी मांडलेल्या समस्या जाणून घेऊन महाराष्ट्राचे युथ आयकॉन यांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद घेतले.
Reply Retweet Like
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sep 18
Reply Retweet Like
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sep 18
Reply Retweet Like
Eknath Shinde - एकनाथ शिंदे retweeted
ShivSena - शिवसेना Sep 17
जन आशीर्वाद यात्रा, टप्पा- ४, दिवस- ५.
Reply Retweet Like
Eknath Shinde - एकनाथ शिंदे retweeted
ShivSena - शिवसेना Sep 17
"जो पर्यंत हा आवाज आहे, शिवसेनेला महाराष्ट्रात कोणी टक्कर नाही देऊ शकत आणि महाराष्ट्राचं कोणी काही बिघडवू नाही शकत आणि हाच आवाज ऐकायला मी महाराष्ट्रभर फिरतोय." -युवासेनाप्रमुख ठाणे येथील विजय संकल्प मेळाव्यादरम्यान.
Reply Retweet Like
Eknath Shinde - एकनाथ शिंदे retweeted
ShivSena - शिवसेना Sep 17
Replying to @AUThackeray
युवासेनाप्रमुख यांनी आज NKT सभागृह, ठाणे येथे जन आशीर्वाद यात्रा विजय संकल्प मेळाव्यात जनतेला मार्गदर्शन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. ठाणे येथे जनतेचे आशीर्वाद घेऊन आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रेचे १०० विधानसभा मतदारसंघ पूर्ण केले.
Reply Retweet Like
Eknath Shinde - एकनाथ शिंदे retweeted
ShivSena - शिवसेना Sep 17
युवासेनाप्रमुख यांचे आज मानपाडा, ठाणे येथे उत्साहाने आणि आनंदाने स्वागत करण्यात आले.
Reply Retweet Like
Eknath Shinde - एकनाथ शिंदे retweeted
ShivSena - शिवसेना Sep 17
युवासेनाप्रमुख यांचे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान वाघबीळ नाका, ठाणे येथे जनतेने प्रचंड जल्लोषाने स्वागत केले.
Reply Retweet Like
Eknath Shinde - एकनाथ शिंदे retweeted
ShivSena - शिवसेना Sep 17
युवासेनाप्रमुख यांचे ओवळा, ठाणे येथे प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आले.
Reply Retweet Like
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sep 17
Reply Retweet Like
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sep 17
Replying to @AUThackeray
याप्रसंगी जी यांनी ज्येष्ठ शिवसैनिकांचा आशिर्वाद घेतला तसेच ज्येष्ठ शिवसैनिक श्री.उद्धवराव जगताप यांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी येथील धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मुतीस विनम्र अभिवादन केले.
Reply Retweet Like
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sep 17
Replying to @AUThackeray
यशस्वी मला संपूर्ण महाराष्ट्रात राबवायचा असून तमाम ठाणेकरांचे आशिर्वाद माझ्या पाठीशी नेहमी असू दे, असे आवाहन जी यांनी केले.
Reply Retweet Like
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sep 17
Replying to @AUThackeray
एन.के.टी. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विजय संकल्प मेळाव्यात नेते व जी यांनी शिवसेनेला प्रथम सत्ता देणाऱ्या ठाणेकरांसमोर नतमस्तक होत सर्वप्रथम आभार व्यक्त केले.
Reply Retweet Like
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sep 17
टप्पा-४ दरम्यान आज येथे दाखल झाली. मोठ्या जल्लोषात यात्रेचे फाउंटन हॉटेल, , , , , आदी ठिकाणी स्वागत करण्यात आले.
Reply Retweet Like
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sep 17
Replying to @AUThackeray
पालघर येथील पंचवटी नाका येथे आयोजित चौकसभेस आणि येथील ओसवाल पार्क येथे आयोजित विजय संकल्प मेळाव्यात नेते व जी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित पालघरकरांना संबोधित केले.
Reply Retweet Like
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sep 17
आज येथे प्रयाण करताना अहमदाबाद हायवे नजीकच्या श्री नाकोडा भैरव दर्शन धाम महातीर्थ येथे भेट देऊन आचार्यदेव श्री दर्शनसगरसुरीश्वरजी महाराज यांच्या २६ व्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थिती लावली
Reply Retweet Like