Twitter | Search | |
Madhuri Misal
Member Of Legislative Assembly For | Member of | RT does not constitute endorsement
3,499
Tweets
1,041
Following
17,813
Followers
Tweets
Madhuri Misal Jun 24
लोकसभा निवडणूकीत ला मिळालेल्या अभूतपूर्व यशातील असंख्य कार्यकर्त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाचे कौतुक राष्ट्रीय अध्यक्ष यांनी माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांना वैयक्तिक संदेश पाठवून केले. याबद्दल पक्षाचे, माननीय अध्यक्षांचे व पंतप्रधान जींचे आभार!
Reply Retweet Like
Madhuri Misal Jun 22
भारतीय जनसंघाचे संस्थापक डाॅ श्यामाप्रसाद मुखर्जी यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!
Reply Retweet Like
Madhuri Misal Jun 21
आद्य सरसंघचालक पूजनीय डाॅ केशव बळीराम हेडगेवार यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!
Reply Retweet Like
Madhuri Misal Jun 20
योग: कर्मसु कौशलम् ! आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!!!
Reply Retweet Like
Madhuri Misal Jun 18
पुण्यात शहरी भागात हेल्मेटसक्ती रद्द करावी यासाठी आम्ही केलेल्या विनंतीनूसार, मा. मुख्यमंत्री जी यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना हेल्मेटसक्ती तात्काळ स्थगित करण्याची सूचना केली. सर्व पुणेकरांच्या वतीने मा. मुख्यमंत्र्यांचे आभार!
Reply Retweet Like
Madhuri Misal retweeted
Narendra Modi Jun 17
Took oath as a Member of Parliament. It is an honour to serve in Parliament and I look forward to healthy deliberations with fellow MPs.
Reply Retweet Like
Madhuri Misal Jun 17
Heartiest congratulations ji for being appointed as the working president of
Reply Retweet Like
Madhuri Misal Jun 16
राजमाता जिजाऊंना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!
Reply Retweet Like
Madhuri Misal Jun 16
पूरग्रस्तांना जमिनी मालकी हक्काने करून देण्यासाठी पैसे भरण्याची कार्यवाही लवकर सुरू करावी अशी मागणी पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे केली.
Reply Retweet Like
Madhuri Misal Jun 15
आज पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांसह कॅनॉलची पाहणी केली. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या कॅनॉल फुटीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या अनेक सूचनांबाबत त्वरीत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पाटबंधारे खात्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पांडुरंग शेलार उपस्थित होते
Reply Retweet Like
Madhuri Misal Jun 14
पुण्यातील सारसबाग गृपतर्फे आयोजित, गृपसदस्यांच्या दहावी, बारावीत यशस्वी झालेल्या मुलांच्या सत्कार समारंभात यशस्वी मुलांचे कौतुक केले व त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
Reply Retweet Like
Madhuri Misal Jun 13
आज सहजिल्हाधिकारी श्री रमेश काळे यांची भेट घेतली व वडगाव बु. येथील पानशेत पूरग्रस्तांना मालकी हक्काने जमिनी मिळाव्यात याबाबत लवकर कार्यवाही करावी अशी मागणी केली.
Reply Retweet Like
Madhuri Misal Jun 13
ji, wish you a very happy birthday 💐
Reply Retweet Like
Madhuri Misal Jun 11
महाराष्ट्राचे लाडके, अष्टपैलू कलावंत पु. ल. देशपांडे यांना १९ व्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!
Reply Retweet Like
Madhuri Misal retweeted
Narendra Modi Jun 9
Ustrasana is wonderful for your health. Practising this Asana regularly will strengthen the back, shoulders and improve flexibility. Learn this Asana and make it an integral part of your daily Yoga routine.
Reply Retweet Like
Madhuri Misal retweeted
Narendra Modi Jun 10
भद्रासन शरीर को दृढ़ रखता है और मस्तिष्क को स्थिर करता है। आइए जानते हैं इस आसन के और कितने सारे फायदे हैं।
Reply Retweet Like
Madhuri Misal retweeted
Narendra Modi Jun 11
Have you ever practiced Vakrasana? Its advantages are numerous and long lasting. Watch this video.
Reply Retweet Like
Madhuri Misal Jun 11
केंद्रिय मंत्रीमंडळात नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच पुणे दौऱ्यावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष यांचे महापौर बंगल्यावर स्वागत केले. सोबत पुण्याचे नवनिर्वाचित खासदार
Reply Retweet Like
Madhuri Misal Jun 11
हेच महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री - भाजपा अध्यक्ष यांची घोषणा. राज्याच्या विकासासाठी अविरत प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कामावर पक्षाध्यक्षांचे शिक्कामोर्तब. अभिनंदन देवेंद्रजी!
Reply Retweet Like
Madhuri Misal Jun 9
पुण्याचे पालकमंत्री व महसूलमंत्री यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Reply Retweet Like