Twitter | Search | |
LoksattaLive
Leading International Marathi News Daily. Visit us on &
165,012
Tweets
747
Following
133,265
Followers
Tweets
LoksattaLive 3m
'उद्धव ठाकरेंकडून संधीचं राजकारण, राज किमान संधीसाधू नाहीत'
Reply Retweet Like
LoksattaLive 50m
एकमेकांवर आरोप करणाऱ्यांचीच युती, जनता यांना बाजूला सारणार-शरद पवार
Reply Retweet Like
LoksattaLive 2h
‘ऑस्ट्रेलिया, है तयार हम’! पहा धोनी, रोहितचा नवा लूक via
Reply Retweet Like
LoksattaLive 2h
तामिळनाडूत अद्रमुक-भाजपा युतीवर शिक्कामोर्तब; भाजपाच्या पारड्यात पडल्या पाच जागा via
Reply Retweet Like
LoksattaLive 3h
: जवानांवरील भ्याड हल्ल्यानंतर धवनचा काव्यात्मक संदेश via
Reply Retweet Like
LoksattaLive 3h
: जनभावनेसाठी आणि यांनी युती केली, अशी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी मांडलेली भूमिका पटते का?
Reply Retweet Like
LoksattaLive 3h
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा पाकला झटका; कुलभूषण जाधव खटला स्थगितीची मागणी फेटाळली via
Reply Retweet Like
LoksattaLive 3h
VIDEO: युतीची घोषणा करताना फडणवीस म्हणाले, 'भाजप सेना मनसे एक साथ' वरळी येथील पत्रकार परिषदेत घडलेला किस्सा ठरतोय चर्चेचा विषय
Reply Retweet Like
LoksattaLive 4h
: हिटमॅन vs गब्बर! टीम इंडियाचे सलामीवीर ‘या’ तारखेला आमनेसामने via
Reply Retweet Like
LoksattaLive 4h
बेंगळुरुमधल्या युझरने दिली ऑर्डर, 'स्विगी' म्हणाले राजस्थानमधून करणार पिकअप युझर आणि पार्सल पिकअप करणाऱ्या हॉटेलमधील अंतर सव्वा दोन हजार किलोमीटरहून अधिक
Reply Retweet Like
LoksattaLive 4h
सिद्धूजी आपले मित्र इम्रान खान यांना जरा समजवा, दिग्विजय सिंह यांचा सल्ला
Reply Retweet Like
LoksattaLive 5h
IPL 2019 : वेळापत्रकाची घोषणा ! गतविजेत्या चेन्नईसमोर बंगळुरुचं आव्हान
Reply Retweet Like
LoksattaLive 5h
कमल हसन, नसरुद्दीन शाहसारखे लोक गजवा-ए-हिंदचे एजंट : गिरीराज सिंह via
Reply Retweet Like
LoksattaLive 5h
शिवाजी महाराजांनी जमिनीवर जितके अंतर पार केले तितके दुसर्‍या कुठल्याही सेनापतीने केले नसेल: रॉबर्ट ओरिमी (ब्रिटीश इतिहासकार) < येथे जाणून घ्या काय म्हणतात जगभरातील तज्ञ महाराजांबद्दल
Reply Retweet Like
LoksattaLive 6h
भाजपाने लोकसभा जिंकल्यास ती देशाची शेवटची निवडणूक: सुशीलकुमार शिंदे
Reply Retweet Like
LoksattaLive 6h
बेंगळुरुत सरावादरम्यान दोन विमानं कोसळली, वैमानिकाचा मृत्यू एअर शोच्या पार्श्वभूमीवर सराव करत असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एक नागरिक देखील जखमी झाला आहे.
Reply Retweet Like
LoksattaLive 6h
'जाणत्या राजा'चा अमेरिकेतही जयजयकार... परदेशात अशी साजरी झाली शिवजयंती खासदार छात्रपती संभाजीराजे , अभिनेता रितेश देशमुखही व्हिडीओ कॉन्फर्नसिंगद्वारे झाले सहभागी
Reply Retweet Like
LoksattaLive 6h
: युद्ध छेडल्यास प्रत्युत्तर देणार, इम्रान खान यांची भारताला धमकी via
Reply Retweet Like
LoksattaLive 6h
क्रिकेटच्या मैदानात राडा; खेळाडूने पंचाच्या डोक्यात मारल्या लाथा via
Reply Retweet Like
LoksattaLive 7h
Pulwama Terror Attack : ‘नोटबुक’च्या निर्मात्यांकडून शहिदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २२ लाखांची मदत via
Reply Retweet Like