Twitter | Search | |
This is the legacy version of twitter.com. We will be shutting it down on 15 December 2020. Please switch to a supported browser or device. You can see a list of supported browsers in our Help Center.
Search Refresh
Shoumika Mahadik. Nov 29
Reply Retweet Like
Pudhari Nov 25
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पटेल यांना भावनिक शब्दांत पत्र लिहित त्यांना आदरांजली वाहिली... वाचा सविस्तर 👉
Reply Retweet Like
Pudhari Nov 29
आघाडीची मराठी अभिनेत्री शेवंता, पमी अर्थात अपूर्वा नेमळेकरशी सोमवार (दि.३०) सकाळी ११ वाजता पुढारी ऑनलाईनच्या फेसबुक पेजवर दिलखुलास गप्पा...
Reply Retweet Like
Pudhari Nov 29
*सलग तिसरी मुलगी झाल्याने आणि वंशाला दिवा पाहिजे या हव्यासातून अवघ्या सव्वा महिन्याच्या बालिकेचा आईनेच केला अंत*
Reply Retweet Like
Pudhari Nov 26
शेतकरी बांधवांनी आंदोलन करू नये. सरकार चर्चेस तयार असल्याचे आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले आहे. सविस्तर वाचा 👉
Reply Retweet Like
Pudhari Nov 26
मणप्पूरम फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याने मणप्पूरम फायनान्सच्या शाखा बंद असून हजारो ग्राहकांचे सोने अडकले सविस्तर वाचा 👉
Reply Retweet Like
Pudhari Nov 26
'मुंबई डायरीज २६/११' वेब सीरिजमधून शहिदांना आदरांजली (video) सविस्तर वाचा 👉
Reply Retweet Like
Pudhari Nov 29
पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांनी केंद्रसरकारवर हल्लाबोल करत, सरकारचा प्रस्ताव नाकारला... सविस्तर वाचा 👉
Reply Retweet Like
Pudhari Nov 29
कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरेल का? सविस्तर वाचा 👉
Reply Retweet Like
Pudhari Nov 26
कोरोना दरम्यान ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेलेली टीम इंडिया शुक्रवारी सिडनी येथे वन डे मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. २१ महिन्यांनंतर दोन्ही संघ ऑस्ट्रेलियामध्ये आमने-सामने येतील. सविस्तर वाचा 👉
Reply Retweet Like
Pudhari Nov 26
अर्थव्यवस्था वेगाने सावरत आहे, पण धोका कायम : शक्तीकांत दास सविस्तर वाचा 👉
Reply Retweet Like
Pudhari Nov 26
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला गुपचूप जेलमधून बाहेर काढलं सविस्तर वाचा 👉
Reply Retweet Like
Pudhari Nov 26
'एक देश, एक निवडणूक' हा केवळ विचारविमर्श करण्याचा विषय राहिलेला नसून ती काळाची गरज बनली आहे. सविस्तर वाचा 👉
Reply Retweet Like
Pudhari Nov 26
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचा रास्ता रोको, सायन -पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी... सविस्तर वाचा 👉
Reply Retweet Like
Pudhari Nov 26
मोदी सरकारच्या क्रुरतेविरद्ध देशातील शेतकरी उभे ठाकले : राहुल गांधी सविस्तर वाचा 👉
Reply Retweet Like
Pudhari Nov 26
देशातील १० वर्षांवरील दर १५ पैकी एकाला कोरोना सविस्तर वाचा 👉
Reply Retweet Like
Pudhari Nov 29
नाशिकचे सुपुत्र नितीन भालेराव छत्तीसगडमध्ये शहीद सविस्तर वाचा 👉
Reply Retweet Like
Pudhari Nov 25
राज्यात महाविकास आघाडीचे सरकारमध्ये समन्वय नाही. त्यांच्या अशा वर्तनानेच महाविकास आघाडीचे सरकार पडेल... वाचा सविस्तर 👉
Reply Retweet Like
Pudhari Nov 26
२६/११ ची पुनरावृत्ती शक्य नाही! : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सविस्तर वाचा 👉
Reply Retweet Like
Pudhari Nov 29
INDvsAUS LIVE : टीम इंडियाला पाचवा धक्का, राहुल बाद सविस्तर वाचा 👉
Reply Retweet Like