Twitter | Search | |
Search Refresh
अरविन्द मौर्यवंशी🌐 Jun 2
खबर आ रही है के 20 और NCP के 14 विधायकों की अंतरात्मा जाग गयी है मतलब लोकतंत्र की फिर हत्या होने वाली है 🤣🤣 सूत्र
Reply Retweet Like
BHATT GAUTAM Jun 1
की गठबंधन सरकार की हालत मुझे लगता है इस तरीके की है, राष्ट्रवाद के साथ-साथ कम्युनल होने का प्रमाण उन्होंने दे दिया है, अब तीन टांगे पराई है. न जाने कब कौन सा पैर टूट जाए, 😂😂😂😂😂😂
Reply Retweet Like
Prem Shukla -प्रेम शुक्ल Jun 2
Reply Retweet Like
Ambadas Danve May 31
मुख्यमंत्री यांच्या हाकेला प्रतिसाद देत पाच दिवस शहरात २७ ठिकाणी रक्तदान शिबीरे. तुटवड्याला उत्तर
Reply Retweet Like
KATYAYAN VAJPAYEE May 27
Reply Retweet Like
Dr Neelam Gorhe Jun 2
सुस्वागतम,अमर हिंद मंडळ, दादर ,मुंबई आयोजित ७३ व्या वसंत व्याख्यानमालेतील समारोपाचे व्याख्यान शिवसेनेच्या उपनेत्या,प्रवक्ता व विधानपरिषदेच्या १८वर्षे आमदार डॉ.नीलमताई गोऱ्हे  गुंफणार आहेत.त्यांच्या ८जून रोजी व्याख्यानाचा विषय आहेस"विधिमंडळातील हसू आणि आसू "(सोबत लिंक )
Reply Retweet Like
Rajesh Shaha - राजेश शाह Jun 1
पावसाळ्याच्या हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कुठेही गैरसोय होऊ नये म्हणून कृषी सभापती सुशिल चुरी यांच्या मार्फत माझ्या उपस्थितीत डहाणू पंचायत समितीच्या कृषी विभागाकडुन तालुक्यातील शेतकऱ्यांना काल भात बियाणे वाटप करण्यात आले.
Reply Retweet Like
Ambadas Danve 13h
दोन दिवसात ६९३ रक्त पिशव्यांचे संकलन. शिबिराचा आज तिसरा दिवस. शिवसैनिक आहेतच, नागरिकांचाही दमदार प्रतिसाद..
Reply Retweet Like
Ambadas Danve May 30
नारळीबाग परिसरात नागरिकांच्या तपासणी मोहिमेला आज सुरुवात करून दिली. नागरिकांचा ताप, ऑक्सिजन स्वहस्ते तपासले.
Reply Retweet Like
Krushna Gore May 30
शिवसेना शाखा म्हणजे आमची मंदिरे..त्या मंदिरांचे रुपांतर दवाखान्यात करणार..समाज प्रथम. एक समाजसेवेचे धगधगते अग्नीकुंड. अभिमान आहे.
Reply Retweet Like
Bhumish Save May 31
शिवसेनापक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसाहेब यांच्या आवाहनानुसार आणि युवासेनाप्रमुख पर्यटन-पर्यावरण-राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेनेतर्फे येथे शाखेत ७ जून रोजी शिबिराचे आयोजन!
Reply Retweet Like
Navnath Buchude 7h
साहेब हे वादळच काय पण कोणतेही संकट महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे काहीच नुकसान करू शकत नाही फक्त मराठी माणसाने मराठी माणसाला आणि माणुसकीला विसरले नाही पाहीजे खास करुन ने तरी सर्व जपायला हवे कारण तो मराठीचा कणा आहे आम्हावर कृपा करावी अन आम्हाला UAE तुन महाराष्ट्रत नाव्हे
Reply Retweet Like
🇮🇳Manas Hardaha🇮🇳 1h
प्रदर्शन और मे जिस ने सक्रिय भूमिका निभाई और दंगे भड़काने के लिए फंडिंग की! इसी संगठन को महाराष्ट्र सरकार द्वारा संरक्षण दिया जा रहा है! आज राजनीतिक कारणवश का विरोध करते हुए के रूप मे तब्दील हो चुकी है!
Reply Retweet Like
Sriram Samarth 1h
Replying to @RealPushpendra
to मा. बालासाहब ठाकरे जी के साथ ही समाप्त हो गयी है...
Reply Retweet Like
Dr Neelam Gorhe 2h
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर येथील ग्रामीण भागात आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या वतीने दोन रुग्णवाहिकांसाठी २४ लक्ष रु निधी Source:"Hindusthan Samachar" via Dailyhunt डाउनलोड करें: डाउनलोड करें:
Reply Retweet Like
Navnath Buchude 8h
🙏धन्यवाद Pls do something & bring us from here UAEtoMH ७५दिवस होऊन गेलेत अजुन कीती वाट बघायची आता थकुन गेलोय पार आम्ही सहन होण्यासारखे काहीच राहीलेय कडुन खुप आशा आहे साहेब आम्हाला पण कुठे हरवलीय काय माहीत माझी सेना का ऐकायला येत नाही त्यांना माझा आवाज
Reply Retweet Like
Dr Neelam Gorhe 13h
हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे व मा.गोपीनाथजी मुंडेंचा स्नेहबंध होता.सर्व सुखदु:खात बरोबर रहायची ही परंपरा ना.ऊद्धवजी ठाकरे आजही सांभाळत आहेत. श्री.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिनी ईतिहासाच्या सुवर्णक्षणातील शिल्पकार मा.ऊद्धवजी ठाकरे व मा.मनोहर जोशी.
Reply Retweet Like
Gaurav Patil 23h
लवकरच आपली पुद्दुचेरी राज्यपालपदी नेमणुक अटळ आहे.
Reply Retweet Like
Ajay Khare Jun 2
फक्त बोलून नाही करुन पन दाखवल.
Reply Retweet Like
Shubham Sonawane Jun 2
Replying to @samant_uday
साहेब ATKT चे विषय आणि पुढील वर्षांचे विषय हा सर्व ताण पडणार आहे म्हणून मागचे ATKT चे विषय किमान गुण देऊन पास करून घ्यावेत हीच विनंती,रेग्युलर,अंतिम वर्ष विद्यार्थ्यांना न्याय दिला तसाच आम्हालाही द्यावा जय महाराष्ट्र!! -युवासेना तालुका
Reply Retweet Like