Twitter | Search | |
Colors Marathi
Welcome to the official account of Colors Marathi.
12,082
Tweets
127
Following
47,896
Followers
Tweets
Colors Marathi 20m
आपल्या आवडत्या कलाकारांना पाहा एका वेगळ्या अंदाजात डायलॉग बोलताना... पाहा आज रात्री 9.30 वा. वर आणि वर कधीही.
Reply Retweet Like
Colors Marathi 6h
तो खेळू लागला की देश थांबायचा आणि त्याच्या प्रामाणिकपणाचे धडे प्रतिस्पर्धीही घ्यायचा... अश्या क्रिकेटच्या BIGG BOSS ला म्हणजेच सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Reply Retweet Like
Colors Marathi retweeted
Viacom18 Marathi 8h
अधीर ओठांवर स्पर्श मधाचा प्रेमाच्या नव्हाळीचा Watch Song:
Reply Retweet Like
Colors Marathi 8h
गणरायाला वंदन करू आणि सुरू करू सन्मानसोहळा... पाहा 28 एप्रिल संध्या. 7 वा. वर आणि वर कधीही.
Reply Retweet Like
Colors Marathi 11h
सिद्धीच्या या मनमोकळ्या smile ला एक Like तर करणारच ना...  
Reply Retweet Like
Colors Marathi 23h
आपल्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांनाही प्रेमाचं वेड लावण्यासाठी सादर केलं जाणार प्रेमनृत्य. पाहा 28 एप्रिल संध्या. 7 वा. वर आणि वर कधीही.
Reply Retweet Like
Colors Marathi retweeted
Viacom18 Marathi Apr 23
श्वासाचा गंध न्यारा, प्रेमाचा धुंद वारा उद्या येतंय गाणं, 'दरवळ मव्हाचा'... Song Out Tomorrow On
Reply Retweet Like
Colors Marathi Apr 22
तुम्ही त्याचं नाव नाही घेऊ शकत, पण कमेंट नक्कीच करू शकता.
Reply Retweet Like
Colors Marathi Apr 22
जितू दादाने विचारलेल्या प्रश्नांनी आपल्या पाहुण्यांनी काय उत्तरं दिली असतील हे तुम्हाला Guess करता येईल का... पाहा आज रात्री 9.30 वा. वर आणि वर कधीही.
Reply Retweet Like
Colors Marathi Apr 22
आपली मनमोहक अदा आणि नृत्यकौशल्याने अवघ्या महाराष्ट्राची मनं जिंकलेली अभिनेत्री किशोरी शहाणे हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Reply Retweet Like
Colors Marathi Apr 22
मालिकेने पूर्ण केला 300 भागांचा यशस्वी पल्ला.
Reply Retweet Like
Colors Marathi Apr 22
तुम्ही सांगू शकता का सिद्धार्थ कसला बरं विचार करत असेल?
Reply Retweet Like
Colors Marathi retweeted
Viacom18 Movies Apr 22
Reply Retweet Like
Colors Marathi Apr 22
मधील दमदार स्पर्धक आणि आपल्या सिद्ध्याची थोडीशी खोडकर पण प्रेमळ बहिण संयोगिता म्हणजेच हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Reply Retweet Like
Colors Marathi Apr 21
जिच्यामुळे आहात तिच्याच विनाशाचं कारण बनू नका. पृथ्वीवर प्रेम करा. पृथ्वी जपा.
Reply Retweet Like
Colors Marathi Apr 21
कुठलंही पात्र अगदी सहज आणि सुंदर अभिनय शैलीने उठवणारा अभिनेता सुमीत राघवनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.  
Reply Retweet Like
Colors Marathi Apr 21
च्या विशेष भागात 'कागर' चित्रपटाच्या टीमसोबत रिंकू राजगुरू येतेय तुमच्या भेटीला, तुम्ही तयार आहेत ना? पाहा रविवार 21 एप्रिल दु. 2 वा. आणि रात्री 9 वा. वर आणि वर कधीही.
Reply Retweet Like
Colors Marathi Apr 21
शुभ्र पांढरा सदरा, समोर बघ्यांची गर्दी... आश्वासनांचं झाड लावणारे, लावणार का च्या घरात वर्दी?
Reply Retweet Like
Colors Marathi Apr 20
सिद्धीने घेतलाय शिवाशी पंगा... शिवा आपली बोली खरी करणार का? पाहा सोम-शनि. रात्री 8 वा. वर आणि Voot वर कधीही.
Reply Retweet Like
Colors Marathi Apr 20
'कागर' चित्रपटाची अभिनेत्री रिंकू राजगुरूकडून ऐकूया तिच्या नवऱ्याबद्दलच्या काय अपेक्षा आहेत... पाहा 21 एप्रिल दु. 2 वा. आणि रात्री 9 वा. वर आणि वर कधीही.
Reply Retweet Like