Twitter | Search | |
Balasaheb Thorat
President of Maharashtra Congress Committee. Former Minister of Revenue and Khar Lands, Maharashtra State.
757
Tweets
37
Following
11,231
Followers
Tweets
Balasaheb Thorat retweeted
Maharashtra Congress Sep 16
मराठवाडा मुक्तिसंग्रामात प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन. मराठवाडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Reply Retweet Like
Balasaheb Thorat Sep 15
राजकीय आणि सामाजिक जीवनात कायम काँग्रेस विचारांशी निष्ठा बाळगणाऱ्या माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या तत्वनिष्ठ राजकारणाचे मोठे नुकसान झाले आहे. बी. जे. खताळ पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐
Reply Retweet Like
Balasaheb Thorat Sep 13
सायन कोळीवाडा मतदारसंघाचे माजी आमदार व माझे मित्र जगन्नाथ शेट्टी यांच्या निधनामुळे काँग्रेस विचारांचे सच्चे पाईक काळाच्या पडद्याआड गेले आहेत. जगन्नाथ शेट्टी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
Reply Retweet Like
Balasaheb Thorat Sep 12
आज संगमनेर येथे सोमेश्वर मित्र मंडळाच्या मानाच्या गणपतीची आरती करून भव्य मिरवणूकीत सहभागी होऊन पारंपरिक काठी फिरवली.
Reply Retweet Like
Balasaheb Thorat Sep 11
लाडक्या गणपती बाप्पाचा उत्सव आपण दहा दिवस मनोभावे साजरा करतो. तितक्याच उत्साहात आपण बाप्पाला निरोप देतो. मात्र बाप्पाचे विसर्जन करताना आपण पर्यावरणाला हानी पोहचणार नाही व विसर्जन सोहळा सुरक्षितरित्या पार पडेल याची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Reply Retweet Like
Balasaheb Thorat Sep 8
बँकेने खूप मोठी प्रगती केली असून वार्षिक उलाढाल भाग भांडवलात खुप वाढ झाली आहे. सहकारात संस्था सांभाळणे ही तारेवरची कसरत ठरली आहे. या बँकेच्या सर्व शाखा सक्षमपूर्ण कार्यरत असून सतत आॅडिटचा अ वर्ग टिकवून ठेवला आहे. सहकारी संस्था, चांगले राजकारण ही तालुक्याची वैशिष्ट्य आहे. 3/3
Reply Retweet Like
Balasaheb Thorat Sep 8
अमृतवाहिनी बँकेने अनेक कुटुंबांना मदत करतांना सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचा मोठा विश्वास निर्माण केला आहे. संगमनेर तालुक्यात ग्रामीण भागासह शहरात मोठे पतसंस्थेंचे जाळे निर्माण झाले असून 1400 कोटींच्या ठेवी आहेत. 2/3
Reply Retweet Like
Balasaheb Thorat Sep 8
आज संगमनेर येथे भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित होतो. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या शिस्तीवर येथील सहकार उभा आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामान्यांच्या विकासासाठी सतत प्रयत्न केला आहे. 1/3
Reply Retweet Like
Balasaheb Thorat Sep 7
Sad to learn about the demise of veteran lawyer and former union Law Minister Shri. Ram Jethmalani ji. My heartfelt condolences to his family. May his soul rest in peace.
Reply Retweet Like
Balasaheb Thorat Sep 7
महिला भगिनींनी स्वकर्तृत्वावर पुढे यावे व खऱ्या अर्थाने सक्षम बनावे ही आमची भूमिका आहे. संगमनेरातील सहकार क्षेत्रात महिलांचे योगदान मोठे आहे. या अनुषंगाने राजहंस दूध संघाच्या वतीने महिला मेळावा आयोजित केला गेला. महिला शक्तीचा गौरव करण्याची संधी या माध्यमातून आम्हाला मिळाली.
Reply Retweet Like
Balasaheb Thorat Sep 7
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी राजे नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Reply Retweet Like
Balasaheb Thorat Sep 4
भारतरत्न, शिक्षणतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Reply Retweet Like
Balasaheb Thorat Sep 1
सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख, समृद्धी, यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो!
Reply Retweet Like
Balasaheb Thorat Aug 31
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधीनी गरिबी हटावच्या माध्यमातून देशातील कोट्यावधी गरीब कुटुंबांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश आणला. आजही इंदिराजींच्या आठवणीने जनता व्याकुळ होत आहे. संगमनेर तालुक्यातील या आजीबाईनी ह्रदयाला भिडणाऱ्या या गाण्यातून टाकलेला प्रकाश नक्की बघा!
Reply Retweet Like
Balasaheb Thorat retweeted
Maharashtra Congress Aug 31
भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर येथे आयोजीत मेळाव्याचे उद्घाटन सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मा. व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
Reply Retweet Like
Balasaheb Thorat Aug 30
बैल श्रमसंस्कृतीचा कणा व समृद्धीचे लक्षण मानला जातो. तो खर्‍या अर्थाने हिरव्या जगाचा निर्माता आहे. शेतकरीराजाचा जिवाभावाचा काळ्या मातीतल्या या सवंगड्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे . कृषिप्रधान संस्कृतीतील बैलपोळा हा सण कुटुंबासमवेत जोर्वे निवासस्थानी साजरा केला.
Reply Retweet Like
Balasaheb Thorat retweeted
Maharashtra Congress Aug 30
पूरग्रस्तांच्या मागण्यांना वाचा फोडण्यासाठी कोल्हापूर येथे आमदार यांनी आक्रोश मोर्च्याचे आयोजन केले. सरकारने केलेल्या या अन्यायाविरुद्ध, जनतेच्या मागण्या पूर्ण करेपर्यंत लढा असाच चालू राहील. निव्वळ घोषणाबाजी करणाऱ्या या सरकारला आतातरी जाग यावी!
Reply Retweet Like
Balasaheb Thorat Aug 29
कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्वाचा उत्सव 'बैल पोळा' सणानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!
Reply Retweet Like
Balasaheb Thorat Aug 26
महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या माध्यमातून प्रथमच युवकांची भूमिका जाणून घेतली जाते आहे. सकारात्मक व्यासपीठ, स्तुत्य प्रयत्न!
Reply Retweet Like
Balasaheb Thorat Aug 26
आज महा पर्दाफाश सभेदरम्यान सहकार्‍यांसमवेत अमरावती येथील गुरूकुंज, मोझरी गावातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेतले.
Reply Retweet Like