Twitter | Search | |
Zee Talkies
Official handle of Zee Talkies - Zee Talkies is the only Marathi movie channel by Zee Entertainment,
9,562
Tweets
174
Following
43,955
Followers
Tweets
Zee Talkies 5h
नाविन्यपूर्ण विषयांना दिग्दर्शकाच्या नजरेतून मांडण्यात हातखंडा असणाऱ्या रवी जाधव यांना झी टॉकीजतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Reply Retweet Like
Zee Talkies 21h
ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांचे किर्तन. पाहायला विसरू नका मन मंदिरा - गजर भक्तीचा' आज संध्या. ६ वा. फक्त आपल्या झी टॉकीजवर.
Reply Retweet Like
Zee Talkies Sep 20
उशीर झाल्यावर तुम्ही तुमच्या बॉसला कोणती कारणं देतात हे आम्हाला पण सांगा...
Reply Retweet Like
Zee Talkies Sep 20
मुंबई पुणे मुंबई लग्न म्हणजे दोन भिन्न संस्कृतीचा मिलाप! मुंबई आणि पुणे दोन्ही शहरं एकमेकांना टक्कर देतात, पण सरतेशेवटी मन जिंकून कशी एकत्र येतात यांची सुंदर गोष्ट म्हणजे 'मुंबई पुणे मुंबई'.
Reply Retweet Like
Zee Talkies Sep 20
सावधान! अशा खिसेकापू आजारी व्यक्तींपासून सतर्कता बाळगावी. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता असते.
Reply Retweet Like
Zee Talkies Sep 20
नाना पाटेकरांच्या दमदार अभिनयातून गणपतराव बेलवकर उलगडत जातात खरे पण त्यानंतर मनात सुरु होते ती वेगळीच घालमेल... हा डायलॉग सुद्धा हेच सुचवतो...
Reply Retweet Like
Zee Talkies Sep 19
जब्बार पटेल यांच्या सिंहासन चित्रपटाच्या पडद्यामागची ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?
Reply Retweet Like
Zee Talkies Sep 19
बाबा महाराज सातारकर यांची कन्या भगवती महाराज सातारकर यांचे अभूतपूर्व किर्तन. पाहायला विसरू नका मन मंदिरा - गजर भक्तीचा' आज संध्या. ६ वा. फक्त आपल्या झी टॉकीजवर.
Reply Retweet Like
Zee Talkies Sep 18
शाळेतल्या गमती-जमती, शाळेतलं पहिलं वहिलं प्रेम... मिलिंद बोकील यांच्या पुस्तकावर आधारित "शाळा" या चित्रपटाचे हे सुंदर पोस्टर...
Reply Retweet Like
Zee Talkies Sep 18
अशी ही बनवा बनवी चित्रपटातील 'ही दुनिया मायाजाल' हे सुंदर गाणं खास तुमच्यासाठी...
Reply Retweet Like
Zee Talkies Sep 17
वेगवेगळ्या भूमिकांना सक्षम अभिनयाने आपलंस करणाऱ्या सिनेसृष्टीमधल्या फॅशन आयकॉन प्रिया बापट हिला झी टॉकीजतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Reply Retweet Like
Zee Talkies Sep 17
'माझ्या नजरेतील गणपती' फोटोग्राफी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार! लवकरच विजेत्यांची नावे जाहीर करण्यात येतील.
Reply Retweet Like
Zee Talkies Sep 17
'माझ्या नजरेतील गणपती' फोटोग्राफी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची शेवटची संधी... हॅशटॅग वापरून तुमच्या नजरेत टिपलेला बाप्पा आम्हाला पाठवा. फक्त काहीच तास शिल्लक... तळटीप: आज पाच वाजेपर्यंत आलेल्या Entries ग्राह्य धरल्या जातील.
Reply Retweet Like
Zee Talkies retweeted
MKL - Maharashtra Kusti League Sep 17
आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते, अर्जुन पुरस्काराचे मानकरी, हिंदकेसरी गणपतराव कृष्णाजी पाटील आंदळकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली
Reply Retweet Like
Zee Talkies Sep 16
आधारकार्ड वरच्या फोटोची कधी तुलना नाही करायची बरं का?
Reply Retweet Like
Zee Talkies Sep 16
अशोक मामांनी साकारलेली ही भूमिका सगळ्यांनाच आवडली, तर सांगा या धमाल चित्रपटाचे नाव...? 🤔
Reply Retweet Like
Zee Talkies Sep 16
'माझ्या नजरेतील गणपती' फोटोग्राफी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उरलेत फक्त १ दिवस बाकी... हॅशटॅग वापरून तुमच्या नजरेतील बाप्पा आम्हाला त्वरित पाठवा. *नियम व अटी लागू.
Reply Retweet Like
Zee Talkies Sep 15
आरतीचा हा सूर मात्र सगळीकडे वरचाच लागतो😅😅😅
Reply Retweet Like
Zee Talkies Sep 15
'माझ्या नजरेतील गणपती' फोटोग्राफी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उरलेत फक्त २ दिवस... हॅशटॅग वापरून तुमच्या नजरेतील बाप्पा आम्हाला पाठवा. *नियम व अटी लागू.
Reply Retweet Like
Zee Talkies Sep 14
तुम्हाला असं कोणी ब्लॅकमेल करत असेल तर आम्हाला ही कळू द्या😅😅😅
Reply Retweet Like