Twitter | Search | |
Thane City Police
This is the official handle of Thane City Police. For any emergency, dial 100
39,554
Tweets
31
Following
100,567
Followers
Tweets
Thane City Police 8m
पोउपआ श्री.राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ०२ मधील भिवंडी शहर पोलीस ठाणेचे पोलीस उप निरीक्षक प्रल्हाद भामरे यांच्यासमवेत पोलीस अंमलदार व SRPF चे अधिकारी व अंमलदार यांनी हद्दीतील वेगवेगळ्या भागात पायी पेट्रोलिंग केली
Reply Retweet Like
Thane City Police 2h
Replying to @Hasrisen0123
आपली तक्रार वाहतूक नियंत्रण कक्ष, ठाणे यांना आवश्यक कारवाईसाठी कळविली आहे.
Reply Retweet Like
Thane City Police 5h
Replying to @sunnydongre7
आपली तक्रार वाहतूक नियंत्रण कक्ष, ठाणे यांना आवश्यक कारवाईसाठी कळविली आहे.
Reply Retweet Like
Thane City Police 5h
Request to you pls. address the grievance of
Reply Retweet Like
Thane City Police 6h
हिललाईन पो.ठा. हद्दीत दुधनाका येथे सुमित्रा सैगल नावाची ५ वर्षाची मुलगी एकटी रडताना आढळून आली. सदर ठिकाणी कर्तव्यावर असणाऱ्या मपोशि/१९९२ श्रीमती कुलकर्णी यांनी तिला ताब्यात घेवून हिललाईन पोलिसांच्या मदतीने तिच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्या सुखरूप ताब्यात दिले.
Reply Retweet Like
Thane City Police 10h
Replying to @ramsevaks8
Please share your contact number via DM.
Reply Retweet Like
Thane City Police 10h
Replying to @IRFANSH44461915
आपली तक्रार यापूर्वीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक,विठ्ठलवाडी पोलीस ठाणे यांना आवश्यक कारवाईसाठी कळविली आहे.
Reply Retweet Like
Thane City Police 15h
Replying to @BhiwandiNews
आपली तक्रार वाहतूक नियंत्रण कक्ष, ठाणे यांना आवश्यक कारवाईसाठी कळविली आहे.
Reply Retweet Like
Thane City Police 15h
Replying to @Parsikpravasi
आपली तक्रार वरिष्ठ पोलीस निरीक्षक,मुंब्रा पोलीस ठाणे यांना आवश्यक कारवाईसाठी कळविली आहे
Reply Retweet Like
Thane City Police 15h
Replying to @ShehzadSayyad1
आपली तक्रार संबंधित पोलीस ठाणेला कळविली असून असर ठिकाणी बीट मार्शल रवाना केली आहे.
Reply Retweet Like
Thane City Police 15h
Replying to @NKCXWCSXrbJC0AK
आपली तक्रार वाहतूक नियंत्रण कक्ष, ठाणे यांना आवश्यक कारवाईसाठी कळविली आहे.
Reply Retweet Like
Thane City Police 16h
Replying to @VivekJa26373538
आपली तक्रार वाहतूक नियंत्रण कक्ष, ठाणे यांना आवश्यक कारवाईसाठी कळविली आहे.
Reply Retweet Like
Thane City Police 16h
Replying to @Rajmaji11
आम्ही आपली तक्रार विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला आवश्यक कारवाईसाठी कळविली आहे.
Reply Retweet Like
Thane City Police 16h
शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत ईद-ए-मिलाद सणानिमित्त कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये या अनुषंगाने नागरिकांची मिटिंग घेऊन घ्यावयाच्या खबरदारीबाबत माहिती दिली .
Reply Retweet Like
Thane City Police 17h
pls address the grievance of
Reply Retweet Like
Thane City Police 17h
Replying to @itsatulpathak
Pls share exact location.
Reply Retweet Like
Thane City Police 18h
ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा , वागळे युनिट ५ यांनी केले जेरबंद
Reply Retweet Like
Thane City Police 19h
Replying to @Gaaurav_
आपली तक्रार पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ - ३, कल्याण यांना आवश्यक कारवाईसाठी कळविली आहे.
Reply Retweet Like
Thane City Police 20h
Replying to @ceoanuragkumar
आपली तक्रार मुख्य नियंत्रण कक्ष, ठाणे यांना कळविली असून सदर ठिकाणी कासारवडवली पोलीस ठाणेची बीट मार्शल रवाना केली आहे.
Reply Retweet Like
Thane City Police 20h
Replying to @JagarukB
Please share your contact number via DM.
Reply Retweet Like