Twitter | Search | |
ShivSena - शिवसेना
जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना!
4,851
Tweets
142
Following
198,343
Followers
Tweets
ShivSena - शिवसेना 15m
अभिनेते सलमान खान जी यांचे निष्ठावंत व विश्वासू गुरमीत सिंग उर्फ शेरा जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे आणि युवासेनाप्रमुख यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
Reply Retweet Like
ShivSena - शिवसेना 4h
Replying to @Dev_Fadnavis @AGSawant
महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विधानसभेवर पाठविण्याचे आवाहन उद्धव साहेब ठाकरे यांनी जनतेला केले. यावेळी मुख्यमंत्री जी, केंद्रीय मंत्री जी आणि महायुतीचे नेते उपस्थित होते.
Reply Retweet Like
ShivSena - शिवसेना 4h
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांनी आज बीकेसी, मुंबई येथे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांच्या उपस्थितीत महायुतीच्या जाहीर सभेत जनतेला मार्गदर्शन केले.
Reply Retweet Like
ShivSena - शिवसेना 4h
Replying to @ShivSena
निवडणुका आल्या की १५ दिवस प्रचारासाठी लोकांना भेटणाऱ्या लोकांना मतदान न करता, ५ वर्ष लोकांची सेवा करणाऱ्या सुरेश गोरे जी यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी जनतेला केले.
Reply Retweet Like
ShivSena - शिवसेना 4h
युवासेनाप्रमुख यांनी आज खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार सुरेश गोरे जी यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत जनतेला मार्गदर्शन केले.
Reply Retweet Like
ShivSena - शिवसेना 4h
Replying to @ShivSena
"जो भगवा लोकसभेवर फडकवलेला आहे, तो पुन्हा अधिक तेजाने महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकवू!" -शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
Reply Retweet Like
ShivSena - शिवसेना 4h
Replying to @ShivSena
"हे ६०-६५ वर्ष उरावर बसलेले धोंडे आम्ही उचलून फेकून दिले, आता पुन्हा हे धोंडे उरावर घेण्याची आमची तयारी नाही, आता घेऊन तो हातामध्ये शिवरायांचा पवित्र भगवाच घेऊ!" -शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
Reply Retweet Like
ShivSena - शिवसेना 4h
"मी दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर बोललो होतो की एका महिन्यात २ विजयादशमी, एक दसरा आणि दुसरी २४ ची. आणि त्यानंतर भगवी दिवाळी. येत्या महिन्यामध्ये आणखी एक दिवाळी येते ती अयोध्येची दिवाळी, राममंदिराची दिवाळी!" -शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
Reply Retweet Like
ShivSena - शिवसेना 4h
Replying to @ShivSena
"स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिकारक तर होतेच पण ती क्रांती केवळ शस्त्राची नव्हती तर ती विचारांची सुद्धा क्रांती होती. महात्मा ज्योतिबा फुले हे सुद्धा वैचारिक क्रांतिकारक होते." -शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
Reply Retweet Like
ShivSena - शिवसेना 4h
Replying to @ShivSena
"एक गोष्ट जी मला भाजपाच्या जाहीरनाम्यात आवडली ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण भारतरत्न देणार आहोत." -शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
Reply Retweet Like
ShivSena - शिवसेना 4h
Replying to @ShivSena
"आपलं सरकार आल्यानंतर १० रुपयांमध्ये जेवण देऊ, १० रुपयांत थाळी देऊ. लोकं खुश होतात. १ रुपयांत लोकांना प्राथमिक आरोग्य चाचणी करून देऊ, हे लोकांना आवडते कारण या गोष्टींकडे आजपर्यंत कोणी लक्षच दिलं नव्हतं." -शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
Reply Retweet Like
ShivSena - शिवसेना 4h
Replying to @ShivSena
"अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा आहेत, जनतेला काय पाहिजे, त्यांना आमच्याकडून अपेक्षा आहेत त्या आपण त्यांना देतोय." -शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
Reply Retweet Like
ShivSena - शिवसेना 5h
Replying to @ShivSena
"मला खात्री आहे आपले पंतप्रधान ठामपणे आपला देश पुढे नेत आहेत, गेले ५ वर्ष एक मजबुत सरकार आपण चालवलेले आहे. -शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
Reply Retweet Like
ShivSena - शिवसेना 5h
Replying to @ShivSena
"शिवसेनाप्रमुख नेहमी सांगायचे, तेव्हा काँग्रेस नेत्यांची जी फळी होती त्यांची नावं घेतली किंवा समोर आल्यानंतर आदराने मान खाली जायची,एवढी मोठी व्यक्तिमत्व होती. हल्लीची जी पिलावळ दिसते त्यांची नावं घेतल्यानंतर मान खाली जाते पण ती शरमेने जाते" -पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
Reply Retweet Like
ShivSena - शिवसेना 5h
Replying to @ShivSena
"काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले ५०-६०-७० वर्ष खाऊन खाऊन थकले आहेत, आता खाण्यासारखं काही राहिलं नाही कारण आता न खाणाऱ्या लोकांच्या हातामध्ये देश आणि महाराष्ट्र आलेला आहे." -शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
Reply Retweet Like
ShivSena - शिवसेना 5h
Replying to @ShivSena
"एक गोष्ट खरी आहे की समोर राजकीय विरोधक कोणी नाही आहे कारण काँग्रेस नावाचा जो काही पक्ष होता त्याला काही शेंडा बुडखा मुळा काही शिल्लक राहिलं असं दिसत नाही आहे." -शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
Reply Retweet Like
ShivSena - शिवसेना 5h
Replying to @ShivSena
"देवेंद्रजी आता तुम्ही विधानसभेसाठी आशीर्वाद मागितले, त्यावेळी आपण लोकसभेसाठी आशीर्वाद मागितले होते. मुंबईकर नेहमी हृदयापासून बोलतो. गेल्यावेळी आपण विचारलं त्यावेळी त्यांनी 'हो' सांगितलं होत यावेळी त्यापेक्षा दुप्पट जोरात 'हो' सांगितले." - पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
Reply Retweet Like
ShivSena - शिवसेना 5h
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे बीकेसी, मुंबई येथे जाहीर सभेत मार्गदर्शन करत आहेत.
Reply Retweet Like
ShivSena - शिवसेना 8h
Replying to @ShivSena
भोर मतदारसंघात परिवर्तन घडवून विकास करण्यासाठी कुलदीप कोंडे जी यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी जनतेला केले.
Reply Retweet Like
ShivSena - शिवसेना 8h
युवासेनाप्रमुख यांनी आज भोर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार कुलदीप कोंडे जी यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत जनतेला मार्गदर्शन केले.
Reply Retweet Like