Santosh Shedge Nov 18
Replying to @Adv_Rugved
असे वृत्त हिंदुस्थान टाईम्स या इंग्रजी वेबसाईटने दिले आहे.  किती खोटे संदर्भ देऊन बातमी देत आहेत। तुमच्या स्वतःची काही विश्वासार्हता आहे की नाही। लिहीत नाही कारण आजही काही चांगले पत्रकार आहेत परंतु त्यांना सत्य काम करून दिले जात नाही।