Twitter | Search | |
R Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil,
1,788
Tweets
589
Following
59,956
Followers
Tweets
R Vikhe Patil 7h
हुतात्मा स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
Reply Retweet Like
R Vikhe Patil Nov 19
वै.ह.भ.प. सोपानमहाराज नामदास यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Reply Retweet Like
R Vikhe Patil Nov 19
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त शतशः नमन...
Reply Retweet Like
R Vikhe Patil Nov 13
बालदिनाच्या हार्दीक शुभेच्छा.
Reply Retweet Like
R Vikhe Patil Nov 11
गुरुनानक जयंतिच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
Reply Retweet Like
R Vikhe Patil Nov 11
उत्तम प्रशासक टी. एन. शेषन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Reply Retweet Like
R Vikhe Patil Nov 10
ईद-ए-मिलाद निमित्त सर्व मुस्लीम बांधवांना हार्दिक शुभेच्छा.
Reply Retweet Like
R Vikhe Patil Nov 8
लालकृष्ण अडवाणीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
Reply Retweet Like
R Vikhe Patil Nov 8
कार्तिकी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा...!
Reply Retweet Like
R Vikhe Patil Oct 30
प्रमोदजी महाजन जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
Reply Retweet Like
R Vikhe Patil Oct 27
लोणी येथे पदमभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात दीपावली निमित्त लक्ष्मी पूजन केले.
Reply Retweet Like
R Vikhe Patil Oct 24
आज विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीमध्ये ८७,०५४ इतक्या बहुमतांनी भव्य विजय प्राप्त याप्रसंगी राहता शहरातील रॅली मधील काही क्षण
Reply Retweet Like
R Vikhe Patil Oct 20
लोणी येथे, जि. प. अध्यक्षा ना. शालिनी विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील,माजी मंत्री श्री.आणासाहेब म्हस्के पाटील,धनश्री विखे पाटील, समवेत मतदानाचा हक्क बजवला.
Reply Retweet Like
R Vikhe Patil Oct 18
अस्तगाव (ता. राहाता) येथे निवडणूक प्रचारार्थ प्रचार सांगता सभेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला याप्रसंगी खासदार डॉ. श्री. सुजयविखे पाटील, माजी मंत्री श्री. अण्णासाहेब म्हस्के पाटील व् महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Reply Retweet Like
R Vikhe Patil Oct 18
साकुर येथे संगमनेर मतदारसंघाचे भाजप,शिवसेना व महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री.नवले साहेबराव रामचंद्र यांच्या निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला याप्रसंगी महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Reply Retweet Like
R Vikhe Patil Oct 17
केलवड (ता. राहाता) येथे निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला याप्रसंगी महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Reply Retweet Like
R Vikhe Patil Oct 17
निर्मल पिंपरी (ता. राहाता) येथे निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला याप्रसंगी महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Reply Retweet Like
R Vikhe Patil Oct 16
निमगाव जाळी येथे निवडणूक प्रचारार्थ कार्यकर्त्यांशी संवाद साधला याप्रसंगी विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष श्री. कैलास तांबे, जि.प.सदस्य रोहिणी निघुते मॅ.श्री. मचिंद्र थेटे,श्री.गितरं तांबे श्री. बाळासाहेब डेंगळे, श्री. बाळासाहेब गायकवाड, प. स. सदस्या दीपाली डेंगळे उपस्थित होते.
Reply Retweet Like
R Vikhe Patil Oct 15
आश्वि बु. येथे निवडणूक प्रचारार्थ कार्यकर्त्यांशी संवाद साधला,याप्रसंगी श्री.शालिराम होडगर शेतकी संघाचे संचालक श्री.भाऊसाहेब जऱ्हाड,विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष श्री. कैलास तांबे,जि. प. सदस्य रोहिणी निघुते, श्री.भगवान ईलग, श्री.बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते.
Reply Retweet Like
R Vikhe Patil Oct 15
टाकळीमिया, देवळालीप्रवरा,चांदेगाव,पाथरे खु. बोरी फाटा, मांजरी,राहुरी फॅक्टरी येथे श्रीरामपूर मतदारसंघाचे भाजप,शिवसेना व महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. श्री.भाऊसाहेब कांबळे यांच्या निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला, याप्रसंगी इ मान्यवर उपस्थित होते.
Reply Retweet Like