Twitter | Search | |
Pankaja Gopinath Munde
RT's r not endorsements.
5,171
Tweets
73
Following
430,408
Followers
Tweets
Pankaja Gopinath Munde retweeted
BJP Nov 18
PM Modi is building a New India of Mahatma Gandhi's dreams. On , India is open-defecation free for the 1st time in history. Rural sanitation coverage in India: 2014 - 39% 2018 - 76% 2019 - 100%
Reply Retweet Like
Pankaja Gopinath Munde Nov 17
Paid tributes to the Hindu HridaySamrat, a true nationalist on his Smruti Din..
Reply Retweet Like
Pankaja Gopinath Munde Nov 16
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र व प्रेम पूर्वक अभिवादन!!
Reply Retweet Like
Pankaja Gopinath Munde retweeted
MAHARASHTRA DGIPR Nov 16
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी  राज्यपाल यांनी केली आर्थिक मदतीची घोषणा. यामुळे राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार १/३
Reply Retweet Like
Pankaja Gopinath Munde retweeted
MAHARASHTRA DGIPR Nov 16
Replying to @MahaDGIPR
नुकसान झालेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टर ८ हजार रुपये तर फळ बागायती/ बारमाही पिकांसाठी प्रति हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत शासनाकडून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. २ हेक्टरपर्यंतच्या  नुकसानग्रस्त  क्षेत्रासाठी ही मदत दिली जाईल २/३
Reply Retweet Like
Pankaja Gopinath Munde retweeted
MAHARASHTRA DGIPR Nov 16
Replying to @BSKoshyari
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शाळा, महाविद्यालयातील परीक्षा शुल्क माफ करण्याचा तसेच आपद्ग्रस्त क्षेत्रात शेतसारा माफ करण्याचा निर्णयही राज्यपाल यांनी केला जाहीर.      या मदतीचे वितरण तातडीने करण्याच्या राज्यपालांच्या राज्य प्रशासनाला सूचना ३/३
Reply Retweet Like
Pankaja Gopinath Munde Nov 13
आज "बालदिन" व "बालिकादिवस" म्हणजेच सगळ्या बाळगोपाळांचा दिवस आणि आपल्या चाचा नेहरूंचा जन्म-दिन. माझ्या सर्व बाळगोपाळ मित्र- मैत्रीणीना "बालदिन" व "बालिका दिवस" च्या खूप खूप शुभेच्छा !
Reply Retweet Like
Pankaja Gopinath Munde retweeted
Amit Shah Nov 12
By saying no to RCEP, PM Modi has kept India first.
Reply Retweet Like
Pankaja Gopinath Munde Nov 11
सिख धर्म के प्रथम गुरु व संस्थापक श्री गुरु नानक देवजी के 550वें प्रकाश पर्व की आप सभी को हार्दिक शुभकामनाएं।
Reply Retweet Like
Pankaja Gopinath Munde Nov 10
Wishing you all a very Happy May this bring happiness, Blessings, and love everywhere !!
Reply Retweet Like
Pankaja Gopinath Munde retweeted
Narendra Modi Nov 9
My address to the nation.
Reply Retweet Like
Pankaja Gopinath Munde Nov 9
Replying to @Pankajamunde
सर्व धर्मांना सोबत घेऊन या देशात लोक नांदावे अशी परिस्थिती निर्माण करणं हे आपलं तुमचं आमचं भारतीयांचं दायित्व आहे ...शांतता आणि संयम आणि परस्पर सन्मान ठेवावा 🙏🏻🙏🏻
Reply Retweet Like
Pankaja Gopinath Munde Nov 9
रामलल्ला जन्म भूमी वर सुप्रीम मोहर!! राम मंदीर साकार होणार !! देशातील प्रत्येकाच्या विश्वासाची एक एक वीटच ते उभारणार. एक वचनी एकबाणी श्रीरामाच्या आदर्श राज्यासारखं राज्य जनतेला मिळावं.
Reply Retweet Like
Pankaja Gopinath Munde Nov 5
आदरणीय उद्धवजी ठाकरे गोपीनाथ गड येथे पोचले आहेत मी त्यांचे स्वतः प्रत्यक्षात स्वागत करण्यासाठी नाही पण मनापासून स्वागत!! राजकारणा पलीकडे हा वैयक्तिक जिव्हाळा आपल्या परिवारात नेहमी होता मुंडे साहेबांच्या पश्चात आपण तो तसाच ठेवलात ते प्रेम सदैव कायम राहो!!
Reply Retweet Like
Pankaja Gopinath Munde Nov 4
Decisiveness is Number one quality of a strong n Dynamic Leader We Indians are privileged to have PM ji as our most dynamic Leader. Nation First always!!
Reply Retweet Like
Pankaja Gopinath Munde retweeted
Dr. Pritam Munde Nov 4
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली.शेतकरी बांधवांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानींचे पंचनामे 48 तासात पूर्ण करा असे निर्देश या जिल्हास्तरीय बैठकीत प्रशासनाला दिले.
Reply Retweet Like
Pankaja Gopinath Munde retweeted
Dr. Pritam Munde Nov 3
परळी तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. हाताशी आलेले पीक गेल्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा विश्वास शेतकऱ्यांना दिला.
Reply Retweet Like
Pankaja Gopinath Munde retweeted
Dr. Pritam Munde Nov 2
अवकाळी पावसामुळे बीड जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्यासह शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.
Reply Retweet Like
Pankaja Gopinath Munde retweeted
Dr. Pritam Munde Nov 3
ना.पंकजाताई मुंडे यांच्या आदेशानुसार आज जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या हानीची पाहणी केली.प्रकृती अस्वस्थतेमुळे ताई पाहणी करण्यासाठी येऊ शकल्या नसल्या तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याच्या कडक सूचना ना.पंकजाताईं मुंडे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
Reply Retweet Like
Pankaja Gopinath Munde Nov 2
सरसकट अतिवृष्टीची नुकसानभरपाई द्यावी. लोकांच्या रांगा आणि अस्वस्थता शांत करण्यासाठी आश्वस्त करणारे शब्द आवश्यक आहेत. अधिकारी आणि बँक यांना कडक सूचना आवश्यक आहेत.
Reply Retweet Like