Twitter | Search | |
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University
Official Account Of Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Solapur
98
Tweets
117
Following
585
Followers
Tweets
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University 11m
अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासाठी भारत सरकारच्या खेलो इंडिया विभागाकडून जागतिक दर्जाचे मल्टीपर्पज इंडोर हॉल निर्माण करण्याकरिता रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
Reply Retweet Like
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Oct 22
Tarun Bharat.. special Picture@in#University🚩
Reply Retweet Like
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Oct 21
Reply Retweet Like
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Oct 21
Reply Retweet Like
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Oct 21
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या सर्व परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये 99.86% विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली तर 0.14 टक्के विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा दिली. केवळ 133 विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली आहे.
Reply Retweet Like
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Oct 15
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या शुक्रवार, दि. 16 ऑक्टोबर 2020 रोजी होणाऱ्या ऑनलाइन व ऑफलाइन सर्व परीक्षा मोबाईल इंटरनेट कनेक्टिव्हिटी व नैसर्गिक आपत्तीमुळे दि. 18 ऑक्टोबर 2020 रोजी पूर्वनियोजित वेळेनुसार होतील.
Reply Retweet Like
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Oct 14
14 व 15 ऑक्टोबर 2020 या दोन दिवसांच्या परीक्षा नंतर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टी व खंडित वीजपुरवठा याने ऑनलाइन परीक्षा देताना नेटवर्कची अडचण विद्यार्थ्यांना येत आहे. यामुळे या दोन दिवसांच्या परीक्षा अनुक्रमे19 व 20 ऑक्टोबर 2020 रोजी होतील.
Reply Retweet Like
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Oct 9
Reply Retweet Like
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Oct 9
Reply Retweet Like
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Oct 9
डॉ. मृणालिनी फडणवीस मॅडम यांनी स्वतः रेखाटलेले चित्र सर यांना भेट देऊन त्यांचे यथोचित सन्मान केला.
Reply Retweet Like
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Oct 9
आज शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठास भेट देऊन परीक्षेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ऑनलाइन व ऑफलाईन परीक्षेची माहिती घेतली. शुक्रवारी झालेल्या यशस्वी ऑनलाइन परीक्षे बद्दल समाधान व्यक्त केले. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले
Reply Retweet Like
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Oct 8
सर्व्हरवर येणा-या अतिरिक्त लोडमुळे इंजिनियरींग, फार्मसी व आर्किटेक्चर या अभ्यासक्रमांच्या परीक्षांची वेळ बदलण्यात आली असून या परीक्षा दुपारी 3 ते रात्री 9 पर्यंत होतील. इतर सर्व परिक्षांची वेळ सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत राहील. विद्यार्थ्यांनी आपल्या नियोजीत वेळीच लाॕग इन करावे
Reply Retweet Like
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Oct 8
याआधी जाहीर केल्याप्रमाणे अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन/ऑफलाइन परीक्षा सकाळी 10 ते 3 तर अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन/ऑफलाइन परीक्षा दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत होतील. विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या वेळेसच लॉगिन करून परीक्षा द्यावी.
Reply Retweet Like
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Oct 5
आजच्या पेपर चे सर्व स्लोट्स दुपारी12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात आले आहेत. .
Reply Retweet Like
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Oct 5
Reply Retweet Like
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Oct 5
Reply Retweet Like
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Oct 4
Reply Retweet Like
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Oct 3
Reply Retweet Like
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Oct 3
विद्यार्थ्यांना विद्यापीठ परीक्षेसंबंधी काही अडचणी व समस्या असल्यास श्री गुंडू- 9623412484, श्री अलदार- 8275894911, श्री स्वामी- 8983930703, श्री देशमुख- 9767198594, श्री टिक्के- 8010093831, श्री पांढरे- 8010462681 या हेल्पलाइन क्रमांकाशी संपर्क साधावा.
Reply Retweet Like
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Oct 2
Reply Retweet Like