Twitter | Search | |
NashikOnWeb™
Get Real-time alerts from City And District. Email: nashikonweb.news@gmail.com
3,532
Tweets
207
Following
1,573
Followers
Tweets
NashikOnWeb™ retweeted
Praveen Gavit Dec 10
रात्री 9 ते पहाटे 5 वाजे पर्यंत सर्व महिलांना घरी सोडण्यास नाशिक पोलिस देखील सज्ज झाले आहेत. कोणाही महिलांना गरज भासल्यास खालील फोटोतील दूरध्वनी क्रमांका वर आपण संपर्क करू शकता. जास्तीत जास्त RT करा
Reply Retweet Like
NashikOnWeb™ retweeted
Dhananjay Munde Dec 1
नाशिकचे विजय मस्के, ते स्वतः कॉम्प्युटर इंजिनिअर आहेत. नाशिकला अपंग बांधवासाठी ते काम करतात. माझ्या विजयासाठी त्यांनी त्यांच्या ग्रामदेवतेला साकडे घातले होते.नाशिकवरून येऊन त्यांनी आज मुंबईत माझी भेट घेतली.आनंद वाटला.माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे हे कार्यकर्ते हीच माझी ऊर्जा आहे.
Reply Retweet Like
NashikOnWeb™ Dec 1
As a 👑 I can say - Dear आम्हाला फक्त तुझीच तलफ आहे... Sunday असो वा Monday...
Reply Retweet Like
NashikOnWeb™ Nov 24
शहरापासून जवळच असलेल्या रामशेज किल्ल्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मायना डोंगर उतारावर झुडुपांचे कुरण आहे. येथे उन्हाळ्यात मुघली फुलांचे नजारे बघायला मिळतात. सध्या हिरवेगार असलेल्या या कुरणाचे नेत्रदीपक…
Reply Retweet Like
NashikOnWeb™ Nov 14
निशब्द... Video C : Kapil Bhaskar @ Nashik - नाशिक Maharashtra
Reply Retweet Like
NashikOnWeb™ retweeted
Ganesh Joshi Nov 3
Yash Ahire missing from Malegaon since 2/11/2019 If anyone found him please contact : Sandeep ahire on 8788154468 Plz share this post
Reply Retweet Like
NashikOnWeb™ retweeted
Devang Jani Nov 2
छटपूजेच्या निमित्ताने हजारों भाविकांचे गोदाघाटावर आगमन होईल, जनहित याचिका क्रमांक ८२/१५ च्या निकालानुसार श्री नदीत प्रदूषण होणार नाही तसेच सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० नंतर चित्रविचित्र आवाजचे फटाके वाजणार नाही. यासंदर्भात कृपया दक्षता घ्यावी
Reply Retweet Like
NashikOnWeb™ Nov 1
Replying to @Prasad_garbhe
😂😂
Reply Retweet Like
NashikOnWeb™ Oct 30
Reply Retweet Like
NashikOnWeb™ Oct 25
गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम सुरू असलेला, जुन्या नाशकातील व्यापाऱ्यांचा व्यवसाय बुडवणारा, निवडणूकीत घाईत सुरू करण्यात आलेल्या आपल्या socalled स्मार्ट रोडची खोदाई सुरू. मतदार करदात्यांनो तुमचे अभिनंदन.💐 Tweet
Reply Retweet Like
NashikOnWeb™ Oct 24
जिल्ह्यातील पहिला निकाल काँग्रेसच्या बाजूने; इगतपुरीत हिरामण खोस्कर विजयी
Reply Retweet Like
NashikOnWeb™ Oct 23
जिल्ह्यातील निकालाची आकडेवारी आणि निकाल बघा लाईव्ह... वारंवार हेच पेज अपडेट केले जाणार आहे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, निकाल बघायचे असतील तर हीच लिंक व्हिजिट आणि फॉलो करा.
Reply Retweet Like
NashikOnWeb™ Oct 21
Replying to @AmolMDashpute
Ok. एवढा त्रास होऊनही मतदान केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. 😍💪🙏
Reply Retweet Like
NashikOnWeb™ Oct 21
जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातील मतदानाच्या टक्केवारीची माहिती... Latest Update On Percent of Votes in 15 Assembly Constitution
Reply Retweet Like
NashikOnWeb™ Oct 21
Replying to @AmolMDashpute
नमस्कार... सापडलं का तुमचे मतदानकेंद्र?? मी ट्विट उशिरा बघितलं...
Reply Retweet Like
NashikOnWeb™ Oct 21
जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 41.73% मतदान मतदारसंघात 56.6% सह पहिल्या क्रमांकावर मतदारसंघातही मतदानाची टक्केवारी पन्नाशी पार मध्य शेवटच्या स्थानावर 29.77%
Reply Retweet Like
NashikOnWeb™ retweeted
Abhijit Maind Oct 21
मी माझं कर्तव्य पार पाडलं..... आणि आपण???..
Reply Retweet Like
NashikOnWeb™ Oct 21
जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.40% मतदान मतदारसंघात 43.63% सह पहिल्या क्रमांकावर मध्य शेवटच्या स्थानावर 19.34%
Reply Retweet Like
NashikOnWeb™ Oct 20
Reply Retweet Like
NashikOnWeb™ retweeted
D Mohanraj Oct 1
शहरातील "स्मार्ट"रोड चे काम चालू आहे त्यामुळे तिथं पोहोचणारी वाहने आधीच बॅरिकेट लावून वळवली गेली पाहिजे पण बॅरिकेट कुठेच नाही तर कुणी वाहतूक पोलीस सुद्धा नाही. वाहन आत नेऊन युटर्न, रस्ता बदलणं अशक्य होतं आहे. रस्ता स्मार्ट होईल पण नियोजन स्मार्ट हवे.
Reply Retweet Like