Twitter | Search | |
NCP
Official twitter account for Nationalist Congress Party-NCP,Our main motive is to maintain the unity and integrity of India and always be a people's party.
29,848
Tweets
57
Following
290,844
Followers
Tweets
NCP 51m
सामाजिक समता आणि एकतेचा निदर्शक असलेला दहीहंडी उत्सव पूरग्रस्तांना आधाराचा एक हात देत साजरा करूया.. गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सवाच्या सर्व जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा!
Reply Retweet Like
NCP retweeted
Dhananjay Munde 9h
Replying to @dhananjay_munde
स्वर्गीय अण्णांनी, स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी आपली संपूर्ण हयात लोकांसाठी खर्च केली. वैद्यनाथ कारखाना नावारूपाला आणला. शेतकऱ्यांचं कल्याण केलं. आज त्याच कारखान्याची काय अवस्था केली आहे? शेतकऱ्यांचे पैसे थकवलेय. आमच्या बजरंग बप्पाने लोकसभेत हरल्यानंतरही शेतकऱ्यांना १२ कोटी दिले.
Reply Retweet Like
NCP retweeted
Dhananjay Munde 9h
Replying to @dhananjay_munde
छत्रपती शिवाज महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साक्षीनं शब्द देतो की जर मला आमदार म्हणून निवडून दिले तर परळीचा चेहेरा-मोहरा बदलून टाकेन. या लेकाला आशीर्वाद द्या. या मतदारसंघाची ताकद एवढी वाढवू की आपल्याला विचारल्याशिवाय महाराष्ट्रात पान हालणार नाही.
Reply Retweet Like
NCP retweeted
Dhananjay Munde 9h
Replying to @AjitPawarSpeaks
आज २४ वर्षांपासून तुमची अविरत सेवा करतोय. सर्वांच्या सुखा-दुखात सहभागी झालो. कधीच हात आखडता घेतला नाही. सत्तेत नसतानांही प्रामाणिकपणे या मातीची सेवा केली. परळीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावं हेच माझं स्वप्न आहे. आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली ते मी पूर्ण करणारच.
Reply Retweet Like
NCP retweeted
Dhananjay Munde 9h
Replying to @NCPspeaks
कर्जमाफी, अनुदान, अंगणवाडी सेविकांचे, पोलिस पाटील, संगणक चालक या सर्वांच्या प्रश्नांसाठी आम्ही आवाज उठवला. पिकविमा तर घेतल्याशिवाय आंदोलनातून उठलोच नाही. मला आश्चर्य तर या गोष्टीचं वाटते की बीड जिल्हातील नेमकी आमचे दोन तालुकेच पिकविम्यातून का वगळले?
Reply Retweet Like
NCP retweeted
Dhananjay Munde 9h
Replying to @PawarSpeaks
सत्तेत नसतानाही आदरणीय साहेब आपल्यासाठी झिजतायत. एका हाकेत या परळीकरांसाठी सिमेंटची कंपनी आणली, ८० मेगावॅटचा प्रकल्प, ५०० कोटींची गुंतवणुक आणली. या मातीचं मी देण लागतो. आपल्या माणसाशी इमान राखातोय. तुमच्या उत्कर्षासाठीच पवार साहेबांचा आदर्श ठेवत कार्य करतोय.
Reply Retweet Like
NCP retweeted
Dhananjay Munde 9h
Replying to @dhananjay_munde
परळीत उद्योगास चालना मिळावी यासाठी MIDC उभारण्याची धडपड करतोय. उद्योगमंत्र्यांकडे पाठपुरावा करतोय. शिरसाळ्याची गायरान जमिनसुद्धा या प्रोजेक्टसाठी वापरावी हे सुचवले. आमच्या पालकमंत्री मात्र सत्ता असून, उद्योगपतींशी ओळख असून माझ्या भावांसाठी रोजगार निर्माण करू शकत नाही हे दुर्दैव.
Reply Retweet Like
NCP retweeted
Dhananjay Munde 9h
Replying to @NCPspeaks
परळीच्या इतिहासात पहिल्यांदाच वाण धरण कोरडे पडले. आणि माझ्या मातीची आज दशा झाली. जायकवाडीचे पाणी वाण धरणात यावे ही स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांची इच्छा होती. त्यांच्या वारसदारांना गल्लीपासून दिल्लीत सत्ता दिली मात्र ना जायकवाडीचे पाणी आले, ना वाण धरणाची उंची वाढली.
Reply Retweet Like
NCP retweeted
Dhananjay Munde 9h
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे माझ्या परळीकरांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. खरंतर आजही दुष्काळात होरपळत असताना हा उत्सव साजरा कसा करावा हा प्रश्न मनात असतानाही,परळीकरांनी जे प्रेम दिलं, ज्या उत्साहाने स्वागत केलं त्याने मी भारावून गेलो. त्यांचे आभार मानतो.
Reply Retweet Like
NCP retweeted
Ajit Pawar 9h
बीड-परळी रेल्वे प्रश्न म्हणावा तसा मार्गी लागला नाही.परळीतून जाणारी रेल्वे बंद करून ती लातूरमधून या सरकारनं सुरू केली.आपल्याकडचं तीर्थक्षेत्र कमी करून तिथं झारखंडचं नाव यादीत टाकलं.इथले खासदार काय करतायेत?लोकप्रतिनिधी काय करतायेत?लोकांचे प्रश्न सुटायला नकोत का?
Reply Retweet Like
NCP retweeted
Ajit Pawar 10h
शिवस्वराज्य यात्रेचं परळीकरांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. प्रत्येकाला न्याय देणारं सरकार निवडून देऊन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या महाराष्ट्रात नवस्वराज्याची स्थापना करण्यासाठी आगामी काळात सगळेच साथ देतील, याची खात्री पटली!
Reply Retweet Like
NCP retweeted
Ajit Pawar 10h
आज, महाराष्ट्र अधोगतीच्या वाटेवर चालला आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून काळ खूप वाईट आला आहे. याचा फटका हा शेवटच्या माणसालाच बसणार आहे. गोरगरिबाला कुणी वाली राहिला नाही. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही जीवाचं रान करू, असा शब्द मी तुम्हाला देतो.
Reply Retweet Like
NCP retweeted
Ajit Pawar 11h
हातकणंगलेत पुरग्रस्तांच्या मदतीला महाराष्ट्र शासनानं पाठवलेली ५ हजार रु. सानुग्रह अनुदानाची रक्कम पोलीस बंदोबस्तात पुन्हा वसूल करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मनमानी पद्धतीनं निधीचं वाटप होत असेल तर, सरकारचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही, हेच स्पष्ट होतंय.
Reply Retweet Like
NCP 12h
Reply Retweet Like
NCP 12h
शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली होती. त्यांच्या विधवा पत्नी मुख्यमंत्र्यांच्या यात्रेच्या ठिकाणी आंदोलन करतील म्हणून नजरकैदेत ठेवले जाते. हा सरकारचा कारभार? ...सत्तेची एवढी मस्ती..एवढा माज...कशासाठी? -
Reply Retweet Like
NCP 13h
आता नीति आयोगाचेही तोंड बंद करणार का?? बोला केंद्रीय अर्थमंत्री
Reply Retweet Like
NCP 13h
यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक सभेत राष्ट्रवादीच्या झेंड्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा डौलाने आसमंतात फडकणार..
Reply Retweet Like
NCP retweeted
Dhananjay Munde 14h
मुख्यमंत्री महोदय म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला प्रतिसाद नाही... साहेब, खास तुमच्यासाठी हा फोटो... उघडा डोळे, बघा नीट!
Reply Retweet Like
NCP retweeted
Dhananjay Munde 14h
Replying to @dhananjay_munde
गंगाखेड साखर कारखान्यात ६०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. गंगाखेडच्या लोकांना या साखर कारखान्याच्या मालकाने दिवसाढळ्या लुटले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या कृपेने साखर कारखान्याच्या मालकावर एफआयआर सुद्धा दाखल झाली नाही. भ्रष्ट लोकांना यांचाच आशीर्वाद आहे.
Reply Retweet Like
NCP retweeted
Dhananjay Munde 14h
या सरकारच्या विरोधात कोणी आवाज केला तर 'ईडी' लिंबू फिरवले जाते. यांनी अमित शाह, मोदींचा पर्दाफाश केला त्यामुळेच त्यांच्यावर ईडीची चौकशी लावली. राज ठाकरे आघाडी सरकारवरही टीकास्त्र सोडायचे. ईडी तेव्हाही अस्तित्वात होते पण आघाडी सरकारने कधीच नीच राजकारण केले नाही.
Reply Retweet Like