Lokmat Media Pvt Ltd Sep 12
सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला,ढगांचा ढोल घुमु लागला बिजलीचा ताशा जसा कडकड कडाडला, पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला , आला आला आला माझा गणराज आला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!