Twitter | Search | |
MAHARASHTRA DGIPR
Official Twitter handle of Directorate General of Information and Public Relations (DGIPR), of महाराष्ट्र शासन
26,611
Tweets
42
Following
65,418
Followers
Tweets
MAHARASHTRA DGIPR 5h
प्रशासनाचा गाढा अनुभव असलेले वन विभागाचे प्रधान सचिव यांची मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती. त्यांनी स्वीकारला कार्यभार. 👉 विकास खारगे यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हे अवश्य वाचा |
Reply Retweet Like
MAHARASHTRA DGIPR 9h
आरोग्य विभागाच्या योजनांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा.मंत्री एकनाथ शिंदे,सुभाष देसाई उपस्थित. पालघर,नंदुरबार,अमरावती,नाशिक, गडचिरोली या जिल्ह्यांतील मुलांना न्यूमोनिया प्रतिबंधक लसीकरिता निधी उपलब्ध करुन देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ➡️
Reply Retweet Like
MAHARASHTRA DGIPR 9h
... वरून प्रसारित कार्यक्रमात ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य - २ लसीकरण मोहीम’ या विषयावर आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांची उद्या मुलाखत. याच मुलाखतीचे कार्यक्रमात बुधवारी, गुरुवारी प्रसारण
Reply Retweet Like
MAHARASHTRA DGIPR 9h
बृहन्मुंबईसह विविध महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांसाठी ९ जानेवारीला मतदान
Reply Retweet Like
MAHARASHTRA DGIPR 9h
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा. मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुभाष देसाई आदी उपस्थित. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ➡️ वाचा |
Reply Retweet Like
MAHARASHTRA DGIPR 11h
निलवंत म्हणजेच ब्ल्यू मॉरमॉन आहे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरु! राज्यात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या २७९ प्रजातींचे वन विभागाने केले मराठीत 'बारसे'! फुलपाखरांना मिळाली आकर्षक मराठी नावे. फुलपाखरांना देशी भाषेत नावे देण्याचा देशातला हा पहिलाच प्रयोग...
Reply Retweet Like
MAHARASHTRA DGIPR Dec 8
आकाशवाणीवरून प्रसारित कार्यक्रमात उद्या, परवा अपर प्रधान मुख्य वन सरंक्षक (कांदळवन कक्ष) एन. वासुदेवन यांची विशेष मुलाखत
Reply Retweet Like
MAHARASHTRA DGIPR Dec 8
संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा यांनी पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन.
Reply Retweet Like
MAHARASHTRA DGIPR Dec 8
Replying to @MVenkaiahNaidu
भारत अनेक शतकांपासून जागतिक ज्ञान केंद्र, आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा मोठा शैक्षणिक परंपरेचा वारसा. हा वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक संपदेचा वापर देशाच्या उभारणीसाठी करण्याचे उपराष्ट्रपती यांचे आवाहन
Reply Retweet Like
MAHARASHTRA DGIPR Dec 8
पुणे - उपराष्ट्रपती यांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचा सोळावा पदवीदान समारंभ संपन्न. राज्यपाल , मंत्री , कुलपती शां. ब. मुजूमदार आदी उपस्थित.
Reply Retweet Like
MAHARASHTRA DGIPR Dec 7
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन. कायदेशीर लढाईला वेग देणार. समन्वयक मंत्री म्हणून एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांची निवड
Reply Retweet Like
MAHARASHTRA DGIPR Dec 7
Replying to @MahaDGIPR
शासकीय डेटा सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेल्या 'सेक्युरिटी ऑपरेशन सेंटर'चे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन.‘स्टेट डेटा सेंटर’ सर्व्हरमध्ये ठेवलेला तसेच क्लाऊडवरील शासकीय डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी व कोणत्याही बाह्य सायबर हल्ल्यापासून बचावासाठी हे सेंटर स्थापन ३/३
Reply Retweet Like
MAHARASHTRA DGIPR Dec 7
Replying to @MahaDGIPR
पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती;पुढील आठवड्यातील विभागाची परीक्षा पुढे ढकलली मात्र त्रुटी दूर करुन ही ऑनलाईन परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच घेण्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे निर्देश २/३
Reply Retweet Like
MAHARASHTRA DGIPR Dec 7
पोर्टलच्या अनुषंगाने प्राप्त निवदने, तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी माहिती-तंत्रज्ञान विभागाचा घेतला आढावा. मंत्री , , , आमदार , मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित. १/३
Reply Retweet Like
MAHARASHTRA DGIPR retweeted
CMO Maharashtra Dec 7
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संबंधित वकिलांची तातडीने बैठक घेणार. समन्वयक मंत्री म्हणून यांची नेमणूक करण्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे निर्देश.
Reply Retweet Like
MAHARASHTRA DGIPR retweeted
CMO Maharashtra Dec 7
मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मंत्रालयात बैठक संपन्न. मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, नितीन राऊत, एकीकरण समितीचे मनोहर किणेकर, अरविंद पाटील, दिगंबर पाटील, संपादक किरण ठाकूर, प्रकाश शिढोळकर उपस्थित
Reply Retweet Like
MAHARASHTRA DGIPR Dec 7
येथील शिवाजी विद्यापीठाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांना विनंती
Reply Retweet Like
MAHARASHTRA DGIPR Dec 7
राज्य सैनिक कल्याण विभागाच्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री श्री. यांच्या हस्ते पुणे राजभवन येथे शुभारंभ. यावेळी प्रधानमंत्र्यांनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा व मुलगी उमंग यांच्याशी साधला संवाद
Reply Retweet Like
MAHARASHTRA DGIPR Dec 7
'जाळे फाडा पण दुर्मिळ सागरी प्रजातींना पुन्हा समुद्रात सोडा' मासेमारी करतांना जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ सागरी प्राण्यांना जाळे कापून समुद्रात सोडल्यास होणाऱ्या नुकसानीची भरपाई म्हणून २५ हजार रुपयांचे अनुदान. आतापावेतो २२ प्रकरणांमध्ये ४ लाख ३६ हजार ७५० रुपयांची नुकसान भरपाई मंजूर
Reply Retweet Like
MAHARASHTRA DGIPR Dec 7
माजी सैनिक कल्याण विभागाच्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन मोहिमेचा राज्यपाल यांच्या हस्ते शुभारंभ. ध्वजदिन संकलनात महत्वपूर्ण सहभाग देणाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव. प्रधान सचिव वल्सा नायर- सिंह, विभागीय आयुक्त शिवाजी दौंड आदी मान्यवर उपस्थित
Reply Retweet Like