KiranPatil Jun 29
मा.खा.किरीट सोमय्या साहेब ... बंधपत्रित परिचारिका यांचा विषय उचलून धरून त्यांना न्याय द्यावा.त्यांचे वेतन ४५००० रु वरून २४८०० रु केले आहे तब्बल ५० टक्के कपात.२०११-२०१५ पर्यंत बंधपत्रित्त परिचारिकांना सेवेत जसे कायम केले आहे तसे २०१५ -२०२० पर्यंत सेवेत कायम करणे...ही विनंती