KiranPatil Jun 29
आमच्यावर होत असलेला अन्याय थांबवा सर !! Corona सारख्या महामारीच्या काळात वेतन कपात करून आम्हाला प्रोत्साहन देण्या ऐवजी आमचे मानसिक खच्चीकरण करण्याचा काय हेतु आहे ?? बंधपत्रित अधिपरीचारिकांना सेवेत कायम करा, आम्हाला न्याय द्या 🙏