Twitter | Search | |
Maharashtra Congress
The official Twitter handle of Maharashtra Pradesh Congress Committee
20,111
Tweets
390
Following
107,633
Followers
Tweets
Maharashtra Congress 1h
महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या बीडमध्ये १३ हजार महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या गेल्या तरी याचा साधा थांगपत्ता या सरकारला लागला नाही. त्यामुळे हे भाजप सरकार नेमकं करतंय काय हाच मोठा सवाल आहे. प्रचारामधून जर थोडी फुरसत मिळाली तर मुख्यमंत्र्यांनी जरा कारभाराकडे सुद्धा लक्ष द्यावं!
Reply Retweet Like
Maharashtra Congress retweeted
Congress 20h
The govt is saying everything is okay here & everything is normal. If everything is normal why are we not allowed out?: Shri Was it not Governor Satya Pal Malik that invited Mr. Gandhi to come to J&K and assess the situation for himself?
Reply Retweet Like
Maharashtra Congress 20h
Replying to @INCMaharashtra
पहिल्या टप्प्यात विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात विविध ठिकाणी महापर्दाफाश सभा होणार आहेत. पुढच्या टप्प्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र , कोकण- मुंबई या विभागात सभा होणार आहेत.
Reply Retweet Like
Maharashtra Congress 20h
Replying to @INCMaharashtra
यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करत आहेत. काँग्रेस राज्यभर महापर्दाफाश सभांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खोटारडेपणाची पोलखोल करणार असून सोमवार दि. २६ ऑगस्ट रोजी अमरावती येथे पहिली सभा होणार आहे.
Reply Retweet Like
Maharashtra Congress 20h
Replying to @INCMaharashtra
संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि महापूरासारख्या आपत्तीत सापडलेले असताना आपत्तीग्रस्त जनतेला वा-यावर सोडून पुन्हा निवडून यायचेच असा चंग बांधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा सुरु केली आहे.
Reply Retweet Like
Maharashtra Congress 20h
‘महापर्दाफाश सभांच्या’ माध्यमातून काँग्रेस फडणवीस सरकारच्या 'महाजनादेश' यात्रेची 'पोलखोल' करणार सोमवारी, २६ ऑगस्ट रोजी अमरावती येथून महापर्दाफाश सभांचा शुभारंभ गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, आ. बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती
Reply Retweet Like
Maharashtra Congress 21h
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. यांनी आज कवठे, सातारा येथे भेट देऊन देशभक्त कै. किसनवीर आबा यांच्या स्मारकास अभिवादन केले.
Reply Retweet Like
Maharashtra Congress retweeted
Congress 22h
Replying to @INCIndia
श्रीनगर पुलिस द्वारा मीडियाकर्मियों से आक्रामक रूप से पेश आने और उनको विपक्षी नेताओं के प्रतिनिधिमंडल से मिलने से रोकने की खबरें आ रही है। हम मीडिया के खिलाफ अपनाए गए कठोर रवैये की कड़ी निंदा करते हैं।
Reply Retweet Like
Maharashtra Congress 23h
Volunteers of distributed stationary & books to students in a school of flood affected Sangli Distt.
Reply Retweet Like
Maharashtra Congress retweeted
Congress Aug 24
Shri is leading a delegation of opposition leaders to assess the ground situation in Kashmir today. This visit is an attempt to review the reality in the region after the abrogation of Article 370.
Reply Retweet Like
Maharashtra Congress Aug 24
Replying to @INCMaharashtra
स्वपक्षातील नेत्यांसोबतच विरोधी पक्षांतील नेत्यांशी त्यांचा उत्तम संवाद होता. अरुण जेटली यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Reply Retweet Like
Maharashtra Congress Aug 24
Replying to @INCMaharashtra
यशस्वी वकील असलेल्या अरुण जेटली यांनी सक्रिय राजकारणातही चांगले योगदान दिले. खासदार, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते, माहिती व प्रसारण राज्यमंत्री, अर्थमंत्री आदी महत्त्वाच्या जबाबदा-या त्यांनी भूषवल्या. सखोल अभ्यास, विषयाची मुद्देसूद मांडणी करण्याचे त्यांचे विशेष कौशल्य होते.
Reply Retweet Like
Maharashtra Congress Aug 24
देशाचे माजी अर्थमंत्री व वरिष्ठ भाजप नेते अरुण जेटली यांच्या अकस्मित निधनाने अभ्यासू राजकारणी व निष्णात कायदेतज्ञ काळाच्या पडद्याआड गेले आहेत: आ.
Reply Retweet Like
Maharashtra Congress Aug 24
We are saddened to hear about passing away of former Union Finance Minister , a respected leader across the political spectrums. Our deepest condolences to his family & followers. May his soul rest in peace!
Reply Retweet Like
Maharashtra Congress Aug 23
ऑर्डनन्स फॅक्टरीच्या निगमीकरण्याच्या निर्णायाविरोधात देशभरातील ४१ ऑर्डनन्स फॅक्टरीच्या कर्मचा-यांनी देशव्यापी संप पुकारला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. यांनी आज खडकी, पुणे येथे संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली व संपाला पाठींबा दिला.
Reply Retweet Like
Maharashtra Congress Aug 23
सर्वांना दहीहंडी, गोपाळकाला सणाच्या हार्दिक शुभेच्छा.
Reply Retweet Like
Maharashtra Congress retweeted
Congress Aug 23
"Pre-budget position has been restored" - Finance Minister . Essentially, the FM has back tracked on several provisions presented in her maiden budget. Only thing that remained the same: no mention of job creation then, no mention today either.
Reply Retweet Like
Maharashtra Congress Aug 23
१० कोटी रोजगार, मुद्रा योजनेतून स्वयंरोजगार, ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था..या आणि अशा अनेक भूलथापा या सरकारने लोकांना दिल्या. पण आता या सरकारचं अपयश जनतेच्या समोर येतंय. बेरोजगारी भीषण झालीये, उद्योग बंद पडतायत, जिथे तिथे मंदीचं वातावरण. या भाजप सरकारने साऱ्याचाच सत्यानाश केला!
Reply Retweet Like
Maharashtra Congress Aug 23
Everyday we are witnessing layoffs & job losses in every single sector of the Economy. It is undeniable evidence of BJP's contribution to the rapidly downhill journey of Indian Economy.
Reply Retweet Like
Maharashtra Congress retweeted
Rahul Gandhi Aug 23
Govt’s own economic advisors have finally acknowledged what we cautioned for long - India’s economy is in a deep mess. Now, accept our solution and remonetise the economy, by putting money back in the hands of the needy & not the greedy.
Reply Retweet Like