Twitter | Search | |
Chandrakant Patil
Cabinet Minister for Revenue, PWD (Excluding Undertakings) - Maharashtra Government | Guardian Minister - Kolhapur & Pune | President of Maharashtra BJP
3,270
Tweets
135
Following
50,589
Followers
Tweets
Chandrakant Patil 6h
यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती हा भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय आहे.भारताने जाधव यांची न्यायालयात बाजू लावून धरल्याने हा न्याय मिळाला.याबद्दल यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार व देशवासियांचे हार्दिक अभिनंदन!
Reply Retweet Like
Chandrakant Patil 9h
Replying to @ChDadaPatil
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आपल्याला एकजुटीने काम करुन विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना व घटकपक्षांच्या महायुतीला विजयी करायचे आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी राहिलेली कामे पूर्ण करायची असून राज्यात पुन्हा मजबूत सरकार सत्तेवर आणायचे आहे.
Reply Retweet Like
Chandrakant Patil 9h
मा. मुख्यमंत्री श्री यांच्या उपस्थितीत च्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. माझ्यावर सोपवलेल्या या जबाबदारीबद्दल पंतप्रधान जी, जी, जी, जी, जी यांच्यासह सर्वांचा आभारी आहे.
Reply Retweet Like
Chandrakant Patil 11h
Hon. Chandrakant Dada Patil addressing BJP cadres
Reply Retweet Like
Chandrakant Patil 16h
मुंबई विमानास आठवड्यातील पाच स्लॉट देण्याचे निर्देश
Reply Retweet Like
Chandrakant Patil Jul 16
Addressing all BJP Cadres after selection of Maharashtra BJP President
Reply Retweet Like
Chandrakant Patil Jul 16
Replying to @ChDadaPatil
पक्ष वाढीसाठी अविरत प्रयत्न करून पक्षश्रेष्ठींनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवेन.
Reply Retweet Like
Chandrakant Patil Jul 16
प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करून माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल प्रधानमंत्री मा. , पक्षाध्यक्ष , मुख्यमंत्री यांचे मनःपूर्वक धन्यवाद.प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीनंतर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या अभिनंदनबद्दल त्यांचेही मनापासून आभार
Reply Retweet Like
Chandrakant Patil Jul 16
प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल प्रधानमंत्री मा. , पक्षाध्यक्ष मुख्यमंत्री यांचे मनःपूर्वक धन्यवाद.प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीनंतर मुख्यमंत्री यांनी केलेल्या अभिनंदनबद्दल त्यांचेही मनापासून आभार
Reply Retweet Like
Chandrakant Patil Jul 16
Reply Retweet Like
Chandrakant Patil Jul 16
वृक्ष लागवडीत जनतेने सहभागी व्हावे
Reply Retweet Like
Chandrakant Patil Jul 16
धनगर समाजालाही आदिवासींप्रमाणेच आरक्षण मिळणार
Reply Retweet Like
Chandrakant Patil Jul 16
रोजगाराभिमुख प्रकल्पांसाठी प्रयत्नशील
Reply Retweet Like
Chandrakant Patil Jul 15
गुरुब्रह्म गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर… गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नम: गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
Reply Retweet Like
Chandrakant Patil Jul 15
Replying to @ChDadaPatil
गेल्या साडे चार वर्षात युती सरकारने रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य दिले आहे. यामध्ये अनेक ठिकाणी अडचणी येत होत्या. पण हे लोकशाहीचं राज्य असल्याने, लोकांना काय हवंय, हे ओळखून त्या अडचणींवर मात करत सरकारने लोकोपयोगी निर्णय घेतले.
Reply Retweet Like
Chandrakant Patil Jul 15
शासनाच्या वन विभागाच्यावतीने मध्ये उभारलेल्या विश्रामगृहाचे आज उद्घाटन केले.अतिशय अद्ययावत अशा या विश्रामगृहासोबतच; नागरीवस्तीत शिरणाऱ्या वन्यजिवांपासून नागरिकांचं संरक्षण व्हावं, यासाठी शासनाने तीन गाड्या दिल्या आहेत, त्याचे लोकार्पण करुन वनविभागाकडे हस्तांतर केल्या.
Reply Retweet Like
Chandrakant Patil Jul 15
डिसेंबर 2019 पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन मार्गिका, तर 2020 पर्यंत संपूर्ण चौपदरीकरण होणारच!
Reply Retweet Like
Chandrakant Patil Jul 14
Replying to @ChDadaPatil
महामार्गाच्या कामाची गती वाढवून डिसेंबर २०१९पर्यंत किमान दोन मार्गिका वाहतूक सुरू करण्यासाठी नियोजनबध्द कार्यवाही करावी.तसेच कोकणातील जनतेच्या संयमाचा अंत न पाहता, चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०२० पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झालेच पाहिजे,असे स्पष्ट निर्देश अधिकार्‍यांना दिले.
Reply Retweet Like
Chandrakant Patil Jul 14
गेल्या दोन दिवसांत रत्नागिरी व रायगड येथील रस्त्यांची आणि चिपळूण ते वडखळ मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण आणि कशेडी घाटात उभारण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण बोगद्याची पहाणी केली.
Reply Retweet Like
Chandrakant Patil Jul 13
सावर्डे येथील बीकेएल वालावलकर रुग्णालयाला आज सदिच्छा भेट दिली. कोकणातील दुर्गम भागात रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सुविधा अचंबित करणाऱ्या आहेत.आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या या रुग्णालयाने वैद्यकीय सेवेला समाजसेवेची दिलेली जोड निश्चितच कौतुकास्पद आहे.
Reply Retweet Like