Twitter | Search | |
CMO Maharashtra
Office of the Chief Minister of Maharashtra
32,356
Tweets
100
Following
2,376,680
Followers
Tweets
CMO Maharashtra 10h
संयुक्‍त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक - २०२० "बीज उत्पादनापासून मार्केटिंगपर्यंतचा सुस्पष्ट आणि कालबद्ध संशोधन आराखडा कृषी विद्यापीठांनी शासनाकडे सादर करावा." - मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
Reply Retweet Like
CMO Maharashtra 18h
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची सभा - LIVE
Reply Retweet Like
CMO Maharashtra Oct 24
Replying to @CMOMaharashtra
कोरोना संकटावर मात करून महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.
Reply Retweet Like
CMO Maharashtra Oct 24
विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळविण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेत आपण एकजुटीने कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करूया!
Reply Retweet Like
CMO Maharashtra Oct 23
सरपंच ते राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलेले कृषी, वनशेती, सहकार क्षेत्रात दूरदृष्टीचा ठसा उमटविणारे आणि राज्याच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी निरपेक्षपणे काम करणारे ज्येष्ठ नेतृत्व आपण विनायकदादांच्या निधनामुळे गमावले आहे. विनायकदादा पाटील यांना विनम्र श्रद्धांजली🙏🏼
Reply Retweet Like
CMO Maharashtra Oct 23
Replying to @CMOMaharashtra
जून ते ऑक्टोबर अखेर राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले आहे, त्यासाठी शेतकऱ्यांना आणि आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या पुर्नउभारणीसाठी राज्य शासनाने खालील प्रमाणे मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
Reply Retweet Like
CMO Maharashtra Oct 23
Replying to @CMOMaharashtra
जून ते ऑक्टोबर अखेर राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले आहे, त्यासाठी शेतकऱ्यांना आणि आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या पुर्नउभारणीसाठी राज्य शासनाने खालील प्रमाणे मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
Reply Retweet Like
CMO Maharashtra Oct 23
Replying to @CMOMaharashtra
जून ते ऑक्टोबर अखेर राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले आहे, त्यासाठी शेतकऱ्यांना आणि आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या पुर्नउभारणीसाठी राज्य शासनाने खालील प्रमाणे मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
Reply Retweet Like
CMO Maharashtra Oct 23
जून ते ऑक्टोबर अखेर राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले आहे, त्यासाठी शेतकऱ्यांना आणि आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या पुर्नउभारणीसाठी राज्य शासनाने खालील प्रमाणे मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
Reply Retweet Like
CMO Maharashtra Oct 23
जिरायत, बागायत जमिनीसाठी आणि फळपिकांसाठी राज्य शासनामार्फत एवढी मदत जाहीर करण्यात आली आहे. State Government has declared financial aid of the following amount for the crops damaged on arable land and orchards.
Reply Retweet Like
CMO Maharashtra Oct 23
राज्याच्या हक्काचे जवळपास ३८,००० कोटी रुपये केंद्राकडून राज्याला येणे बाकी आहे. Approximately sum of ₹38,000 Crore is yet to be received by the state from the Centre.
Reply Retweet Like
CMO Maharashtra Oct 23
आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडण्याचा शब्द दिला होता. सगळ्याचा विचार करून ₹१०,००० कोटी देण्याचं आम्ही निश्चित केलं आहे. We reviewed the situation caused by heavy rains & as we promised to the farmers that we would not forsake them, we are announcing ₹10,000 crore as relief.
Reply Retweet Like
CMO Maharashtra Oct 23
Replying to @CMOMaharashtra
Additional assistance will be provided to next of kin of deceased persons, for loss of livestock and for damage caused to homes.
Reply Retweet Like
CMO Maharashtra Oct 23
Replying to @CMOMaharashtra
₹6800 per hectare relief given by the Centre for arable land is insufficient, hence we will give ₹10,000 per hectare, with a limit upto 2 hectares. Financial aid of ₹25,000 per hectare will be given for fruit crops instead of ₹18,000 per hectare, with a limit upto 2 hectares.
Reply Retweet Like
CMO Maharashtra Oct 23
Replying to @CMOMaharashtra
We have decided to announce these relief measures of ₹10,000 crore to help our brothers in distress, for our mothers and sisters who have suffered losses. Our effort will be to ensure that this assistance reaches every affected person by Diwali.
Reply Retweet Like
CMO Maharashtra Oct 23
Replying to @CMOMaharashtra
These funds will be earmarked for various purposes. This ₹10,000 crore will be used to repair and recoup losses caused to crops and damaged fields, damaged roads and uprooted electric poles.
Reply Retweet Like
CMO Maharashtra Oct 23
Replying to @CMOMaharashtra
We reviewed the situation in its totality and as per our promise to the farmers that we would not forsake them, we have decided to allocate ₹10,000 crore as relief.
Reply Retweet Like
CMO Maharashtra Oct 23
Replying to @CMOMaharashtra
The heavy rains have caused a great calamity and subsequently, huge losses. Crops have been washed away, soil has eroded, roads have been damaged, wells are choked with debris and electricity poles have been uprooted.
Reply Retweet Like
CMO Maharashtra Oct 23
CM Uddhav Balasaheb Thackeray held a press conference after chairing a review meeting on the damages cause by torrential rains that have lashed the state in the last 3 months. He made the following announcements:
Reply Retweet Like
CMO Maharashtra Oct 23
Replying to @CMOMaharashtra
मृत व्यक्तींच्या वारसांना, मयत पशुधनासाठी, घरपडझडीसाठी वाढीव मदत देण्यात येईल.
Reply Retweet Like