Twitter | Search | |
ChiefElectoralOffice
Official page of the Chief Electoral Officer, Maharashtra. Greater participation for stronger democracy!
1,646
Tweets
71
Following
37,746
Followers
Tweets
ChiefElectoralOffice 7m
मागे राहू नका कोणी... येत्या दि. २१ ऑक्टोबर २०१९ ला आवर्जून विधानसभा निवडणुकीत मतदान करा प्रत्येकाने... चला... करू मतदान!
Reply Retweet Like
ChiefElectoralOffice retweeted
MAHARASHTRA DGIPR 11h
"मी ऐकू शकत नाही, बोलू शकत नाही,पण मी माझ्या मनाचा आवाज ऐकतो, सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करतो -" येथील मिलिंद गोतरकर यांचे मतदान करण्याचे आवाहन
Reply Retweet Like
ChiefElectoralOffice retweeted
MAHARASHTRA DGIPR 21h
"मी पाहू शकत नाही, पण मला माझं कर्तव्य दिसतं. ते आहे मतदानात! आम्ही दिव्यांग करु शकतो, मग तुम्ही का नाही? " - येथील गजानन मानकर यांचे आवाहन
Reply Retweet Like
ChiefElectoralOffice 19m
राज्यातील १०६ मतदान केंद्रे ही दिव्यांगांद्वारे संनियंत्रित केली जाणार. सर्वाधिक ८ मतदान केंद्रे ही लातूर शहर मतदारसंघातील तर उदगीर मतदारसंघात ६ मतदान केंद्रे ही दिव्यांग संचालित असणार. वाचा ।
Reply Retweet Like
ChiefElectoralOffice 21m
२१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज. अधिकाधिक व्हावे, मतदार जनजागृतीसाठी राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन. लोकशाहीच्या या महाउत्सवाची तयारी जाणून घेण्यासाठी क्लिक करा।
Reply Retweet Like
ChiefElectoralOffice 36m
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जागरूक नागरिकाची भूमिका पार पाडू या... येत्या दि. २१ ऑक्टोबर २०१९ ला आवर्जून विधानसभा निवडणुकीत मतदान करू या... चला... करू मतदान!
Reply Retweet Like
ChiefElectoralOffice 1h
आपल्या हक्काचा सन्मान करू या... येत्या दि. २१ ऑक्टोबर २०१९ ला आवर्जून विधानसभा निवडणुकीत मतदान करू या... चला... करू मतदान!
Reply Retweet Like
ChiefElectoralOffice 2h
लोकशाहीचा खरा खेळाडू बनू या... येत्या दि. २१ ऑक्टोबर २०१९ ला आवर्जून विधानसभा निवडणुकीत मतदान करू या... चला... करू मतदान!
Reply Retweet Like
ChiefElectoralOffice 2h
जागरूक मतदाराचे कर्तव्य बजावू या... येत्या दि. २१ ऑक्टोबर २०१९ ला आवर्जून विधानसभा निवडणुकीत मतदान करू या... चला... करू मतदान!
Reply Retweet Like
ChiefElectoralOffice 2h
आपल्या मताने लोकशाहीला सुदृढ करू या... येत्या दि. २१ ऑक्टोबर २०१९ ला आवर्जून विधानसभा निवडणुकीत मतदान करू या... चला... करू मतदान!
Reply Retweet Like
ChiefElectoralOffice 3h
मतदानाची आपली जबाबदारी पार पाडूया... येत्या दि. २१ ऑक्टोबर २०१९ ला आवर्जून विधानसभा निवडणुकीत मतदान करू या... चला... करू मतदान!
Reply Retweet Like
ChiefElectoralOffice 11h
PWD App मुळे दिव्यांग मतदारांना मतदानाच्या दिवशी मिळेल विशेष सेवा. आजच अ‍ॅप डाउनलोड करुन आपल्या नावाची नोंदणी करा. येथे क्लिक करा:
Reply Retweet Like
ChiefElectoralOffice Oct 16
लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व जाणू या... येत्या दि. २१ ऑक्टोबर २०१९ ला आवर्जून विधानसभा निवडणुकीत मतदान करू या... चला... करू मतदान!
Reply Retweet Like
ChiefElectoralOffice Oct 16
बॅलेट पेपर पेक्षा EVM मशीन अधिक सुरक्षित आहे. सत्यता जाणा.. खात्री करा.. निश्चिंत व्हा! आधुनिक भारताचे, आधुनिक EVM मशीन
Reply Retweet Like
ChiefElectoralOffice Oct 16
EVM मशिनच्या वापराने बोगस मतदान होणे अशक्य आहे. सत्यता जाणा.. खात्री करा.. निश्चिंत व्हा! आधुनिक भारताचे, आधुनिक EVM मशीन
Reply Retweet Like
ChiefElectoralOffice Oct 16
सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव साजरा करू या... येत्या दि. २१ ऑक्टोबर २०१९ ला आवर्जून विधानसभा निवडणुकीत मतदान करू या... चला... करू मतदान!
Reply Retweet Like
ChiefElectoralOffice Oct 16
चला, EVM मशीनचा स्वीकार करू या.. वेळेची बचत करू या.. सत्यता जाणा.. खात्री करा.. निश्चिंत व्हा! आधुनिक भारताचे, आधुनिक EVM मशीन
Reply Retweet Like
ChiefElectoralOffice Oct 16
चला, बॅलेट पेपर व EVM मशीन मधील फरक जाणून घेऊ या. सत्यता जाणा.. खात्री करा.. निश्चिंत व्हा! आधुनिक भारताचे, आधुनिक EVM मशीन
Reply Retweet Like
ChiefElectoralOffice Oct 16
व्हीव्हीपॅटची वैशिष्ट्ये जाणून घेऊ या.. लोकशाहीला अधिक बळकट बनवू या.. सत्यता जाणा.. खात्री करा.. निश्चिंत व्हा!
Reply Retweet Like
ChiefElectoralOffice Oct 15
व्हीव्हीपॅटबाबत काही तक्रार असल्यास त्वरित मतदान केंद्राध्यक्षांना कळवा.. लोकशाहीला अधिक बळकट बनवा.. सत्यता जाणा.. खात्री करा.. निश्चिंत व्हा!
Reply Retweet Like