Twitter | Search | |
Dr.Jitendra Awhad
Born Rebel
17,178
Tweets
167
Following
190,010
Followers
Tweets
Dr.Jitendra Awhad 4h
The most handsome male in
Reply Retweet Like
Dr.Jitendra Awhad 6h
शंका नाही हे 100 टक्के सत्य आहे
Reply Retweet Like
Dr.Jitendra Awhad 6h
नागपूर अधिवेशनाच्या निम्मत नागपूर ला आगमन झाले सर्व मित्रांचे आभार
Reply Retweet Like
Dr.Jitendra Awhad 8h
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ह्यांचे मनापासून आभार.. त्यांनी विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संविधानाच्या प्रस्तावने चे वाचन करावे ह्या माझ्या मागणीला मान्यता देत उद्याच्या कामकाज पत्रिकेत समावेश केला आहे. नानभाऊ ह्या प्रथेची इतिहासात नोंद राहील.
Reply Retweet Like
Dr.Jitendra Awhad Dec 14
Y is nobody taking seriously its direct attack on fundamental rights 140 crores Indians Ur personal life is just finished All social media accounts will b under surveillance As a father never checked social media accounts of my daughter y should any body do
Reply Retweet Like
Dr.Jitendra Awhad Dec 14
विधानसभा कींवा लोकसभा हे कायदा बनवणारे सभागृह आहे त्या मुळे संविधानाची रक्षा हे प्रथम व प्राथमीक कर्तव्य आहे त्यामुळे संविधानाची रक्षा व सन्मान हि जबादारी आहे त्या मुळे अधिवनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्र गीता नंतर संविधानाची प्रस्तावना वाचली जावी
Reply Retweet Like
Dr.Jitendra Awhad Dec 14
पुराना गाना सुना ..... राही नये नये रस्ते नये नये तुम न बदले हम न बदले सबकूछ बदल गये
Reply Retweet Like
Dr.Jitendra Awhad Dec 14
Reply Retweet Like
Dr.Jitendra Awhad Dec 14
ची ला सरकार बनवण्याची ऑफर ... ह्याला मराठी मध्ये लाचार म्हणतात काही करा पण सत्ता मिळवा
Reply Retweet Like
Dr.Jitendra Awhad Dec 13
One man who can’t show his degree certificate wants 1.3 billion people to show their grandparents’ documents or be imprisoned in detention camps. ... I have decided to burn down all my proofs and refuse to produce if agencies ask me Let me c which detention camp they send me too
Reply Retweet Like
Dr.Jitendra Awhad Dec 13
गैर समज करुन घेऊ नका ... नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा कायदा मुस्लिम समाजाला वठणी वर आणण्या साठी आणला आहे आसे सांगितले जात असले तरी ... संविधानाला हाथ घालून सर्व संविधान समर्थकांना इशारा दिला आहे
Reply Retweet Like
Dr.Jitendra Awhad Dec 13
thanks so now people have a alternative and choice between two and
Reply Retweet Like
Dr.Jitendra Awhad retweeted
Rahul Gandhi Dec 12
Modi should apologise. 1. For burning the North East. 2. For destroying India’s economy. 3. For this speech, a clip of which I'm attaching.
Reply Retweet Like
Dr.Jitendra Awhad Dec 13
This aggression should be seen always
Reply Retweet Like
Dr.Jitendra Awhad Dec 13
भारतामध्ये सर्वच म्हणायला लागलेत की, राजकारणात कायमचे शत्रूत्व तर कोणाशीच नसते; हे सगळे ऐकून स्तंभीत झालेल्या म. गांधींनी स्वर्गातच 30 जानेवारी 2020 ला नथुराम गोडसेंना मिठी मारुन, “ तुझी आणि माझी मैत्री आहे. आपण हातात हात घालून काम करुया” असा निर्णय घेतलेला आहे.
Reply Retweet Like
Dr.Jitendra Awhad Dec 13
I will stay here because I am a Dravidian and it’s my mother land Years v r fighting and keep on fighting the followers of manu and new followers of hitler
Reply Retweet Like
Dr.Jitendra Awhad Dec 12
Replying to @PrasadDate4
ज्ञानाचे भांडार तुमच्या कडेच आहे असे दाते जोशी आपटे गोडसे ह्यांना का वाटते .. इंग्लिश मेसेज केले तरी आमची अक्कल काढणार मराठीत व्याकरणातील चुका दाखवणार . . शाळेच्याबाहेर बसून शिकले आमचे बाप तुमच्या मुळे. . आता एवढा धूर का येतो . तुमचे बाप होणार
Reply Retweet Like
Dr.Jitendra Awhad Dec 12
नागरिकत्व कायदा जुमानणार नाही - अमरिंदर सिंग (पंजाब), ममतादीदी (बंगाल), पी. विजयन (केरळ). . 1942 च्या आंदोलनात सर्व प्रांतिक सरकारनी राजीनामे दिले होते आणि ब्रिटीश हादरले होते . मात्र मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा ह्यांनी विरोध केला होता (सिंध आणि बंगाल) . हि सुरवात आहे .
Reply Retweet Like
Dr.Jitendra Awhad Dec 12
This is part of hitlers speech in front of a roaring crowd of 50000 which he gave after the reichstag passed the neumberg law in 1935
Reply Retweet Like
Dr.Jitendra Awhad Dec 12
of 1935 by barred sexual relations and marriages between and in . Do u remember in India after 2014 that’s before . History repeats itself
Reply Retweet Like