Twitter | Search | |
This is the legacy version of twitter.com. We will be shutting it down on 15 December 2020. Please switch to a supported browser or device. You can see a list of supported browsers in our Help Center.
ANIL DESHMUKH
Home Minister of Maharashtra | Member of Legislative Assembly, Katol (Nagpur)| Leader. Committed to a Safe, Secure and Progressive Maharashtra.
3,362
Tweets
73
Following
293,835
Followers
Tweets
ANIL DESHMUKH 2h
Replying to @RaigadPolice
'Damini Pathak’ team of Alibag police from force carried a search operation to find a missing 16-year-old girl who had left the house on being angry with her father. They also counseled her & reunited with her mother. The task carried out by them is praiseworthy.
Reply Retweet Like
ANIL DESHMUKH 2h
रायगड पोलीस () दलातील अलिबाग पोलिसांच्या दामिनी पथकाने वडिलांनी रागविल्याने घर सोडून गेलेल्या १६ वर्षाच्या मुलीला शोधून काढत तिचे समुपदेशन केले व तिला तिच्या आईकडे सुपूर्द केले. अलिबाग पोलिसांच्या दामिनी पथकाने केलेली ही कामगिरी कौतुकास्पद आहे.
Reply Retweet Like
ANIL DESHMUKH 3h
भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
Reply Retweet Like
ANIL DESHMUKH 5h
Replying to @AnilDeshmukhNCP
तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून त्यांचा सन्मान झाला आहे. ही महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. (२/२)
Reply Retweet Like
ANIL DESHMUKH 5h
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले () यांना जाहीर झाला. डिसले यांचे या अभूतपूर्व यशासाठी मनःपूर्वक अभिनंदन! (१/२)
Reply Retweet Like
ANIL DESHMUKH 5h
ये क्या हुआ? कैसे हुआ? कब हुआ? क्यों हुआ?..ये ना पुछो! विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या. ला महाराष्ट्रातील जनतेने जोरदार कौल दिलाय. आतातरी विरोधकांनी महाराष्ट्र घडवण्याच्या कामी सरकारला साथ द्यावी.ते जमत नसेल तर महाराष्ट्रद्रोही चाळे तरी बंद करावेत
Reply Retweet Like
ANIL DESHMUKH 6h
आणि मतदारसंघात स्पष्ट कौल देणाऱ्या महाराष्ट्रापुढं आम्ही नतमस्तक आहोत. सत्तेत राहण्यासाठीचे गणित आम्ही वर्षापूर्वीच जुळवले; आता भरभक्कम लोकसमर्थनही मिळवले. कालही आम्ही जनतेपुढे विनम्र होतो, आजही आहोत आणि सदैव राहु. च्या विजयी शिलेदारांचे अभिनंदन.
Reply Retweet Like
ANIL DESHMUKH 6h
देशाच्या सागरी सीमांच्या संरक्षणार्थ अहोरात्र तत्परतेने कर्तव्य बजावणाऱ्या नौदलाच्या जवानांना भारतीय नौदल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Reply Retweet Like
ANIL DESHMUKH 19h
I, along with Deputy Chief Minister Ji, Revenue Minister Ji, and other ministers of the Maha Vikas Aghadi Government were also present during the occasion. (2/2)
Reply Retweet Like
ANIL DESHMUKH 19h
Replying to @AnilDeshmukhNCP
‘Maharashtra Thambala Nahi, Maharashtra Thambnar Nahi’ a book published by Directorate General of Information & Public Relations, was released to mark 1 year of MVA government in the state in the presence of Hon’ble Sharad Chandraji Pawar &Chief Minister Uddhav Thackeray Ji.(1/2)
Reply Retweet Like
ANIL DESHMUKH 20h
यावेळी माझ्यासह उपमुख्यमंत्री जी, महसूल मंत्री जी आणि महाविकास आघाडी सरकारचे सर्व मंत्री उपस्थित होते. (२/२)
Reply Retweet Like
ANIL DESHMUKH 20h
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या सोहळ्यानिमित्त मा.शरदचंद्रजी पवार साहेब व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'महाराष्ट्र थांबला नाही,महाराष्ट्र थांबणार नाही' या पुस्तिकेचे विमोचन संपन्न झाले. (१/२)
Reply Retweet Like
ANIL DESHMUKH 22h
Replying to @NarahariZirwal @satejp
A meeting was held at Vidhan Bhavan(Mumbai)today to discuss issues related to the Maharashtra Police Patil Organisation. We also discussed challenges faced by the members of the Org. Vidhansabha Deputy Speaker Ji, MoS Ji &Admin. officials were also present
Reply Retweet Like
ANIL DESHMUKH 22h
आज विधानभवन (मुंबई) येथे महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघटनेच्या प्रश्नांबाबत बैठक पार पडली. याप्रसंगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष जी, राज्यमंत्री जी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
Reply Retweet Like
ANIL DESHMUKH 23h
Replying to @AnilDeshmukhNCP
A review meeting was held at the Vidhan Bhavan (Mumbai) today to expedite the police housing projects work. Home department officers, police officers & administrative officials were also present during the meeting.
Reply Retweet Like
ANIL DESHMUKH 23h
आज विधानभवन (मुंबई) येथे पोलीस गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्यासंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी माझ्यासह गृहविभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
Reply Retweet Like
ANIL DESHMUKH 24h
Replying to @LaturPolice
Police sub-inspector Amol Gunde from Killari Police Station of force voluntarily donated blood for the needy patient who was injured in an accident and saved his life. The kindness shown by him is praiseworthy.
Reply Retweet Like
ANIL DESHMUKH 24h
लातूर पोलीस () दलातील किल्लारी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला रक्तदान केले. संवेदनशील गुंडे यांनी कार्यतत्परतेने केलेल्या मदतीमुळे सदर व्यक्तीचे प्राण वाचले. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे.
Reply Retweet Like
ANIL DESHMUKH Dec 2
Replying to @sp_jalna
SP Vinayak Deshmukh from force did an excellent job by solving 49% of the criminal cases within two months that were pending for the past five years. I am confident that his commitment towards the duty will help in resolving the rest of the pending cases soon as well.
Reply Retweet Like
ANIL DESHMUKH Dec 2
जालना पोलीस दलाचे पो.अधीक्षक () विनायक देशमुख यांनी ५ वर्षांपासून तपासाविना प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांपैकी ४९% गुन्हे मागील २ महिन्यांत निकाली काढले. देशमुख यांच्या पुढाकारामुळे उर्वरित गुन्हेही लवकरच निकाली निघतील याचा मला विश्वास आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे.
Reply Retweet Like