Twitter | Search | |
अमोल सणस
2,528
Tweets
80
Following
458
Followers
Tweets
अमोल सणस retweeted
Black King Cobra 4h
There are more speakers & users in India thn Tamil & Telugu but still u dnt hav Marathi option.Keep million languages we have no issues but where is Marathi.
Reply Retweet Like
अमोल सणस retweeted
Kunal #अभिजातमराठी 14h
अभिवादन केले पण कोणशिला हिंदीत का? दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यात एका तरी हिंदी भाषिक अधिकारी होता का? त्रिभाषासुत्र फाट्यावर
Reply Retweet Like
अमोल सणस retweeted
#माय_मराठी 12h
काल दिनांक 14 डिसेंबर ची घटना! डोंबिवली स्टेशन चालत्या ट्रेन मध्ये 2 महिला होम गार्ड होत्या. महिलांच्या सुरक्षेसाठी अन अचानक एक महिला प्रवाशी त्यांच्यावर हल्ला करते. 1/5
Reply Retweet Like
अमोल सणस retweeted
Sayaji#मराठीवाढवा 14h
Reply Retweet Like
अमोल सणस 16h
ह्याचा काही संदर्भ अथवा इतर माहिती देऊ शकाल का?
Reply Retweet Like
अमोल सणस retweeted
हेमंत आठल्ये 🇮🇳 Dec 14
पुणे मनपाचा पारदर्शक कारभार! काम साडे पाच हजार कोटींचे अन मंजुर केले दहा हजार कोटी! असा स्वच्छ कारभार केल्यानेच राज्यावर पावणे सात लाख कोटींचे कर्जाचा बोजा वाढला!!
Reply Retweet Like
अमोल सणस retweeted
Tulsidas V. Bhoite 🌸 Dec 14
एक बातमी अस्वस्थ करणारी: कॅगचा संरक्षण अहवाल: "अतिउंच सियाचिनमध्ये तैनात जवानांना पुरेसे मल्टिपर्पज शुज नाहीत. बर्फात अत्यावश्यक स्नोगॉगलची उपलब्धता ६२ते९८%कमी,फेसमास्क,स्लिपिंग बॅग जुनाट. आवश्यक कॅलरींचा आहारही नाही!" भाजपसाठी राष्ट्र प्रथम, पण जवान?
Reply Retweet Like
अमोल सणस retweeted
Sayaji#मराठीवाढवा 17h
उद्या पासून संसदेद हिवाळी अधिवेशन प्रमुख मागण्या कायदा स्वरूपात -80% मराठी भूमिपुत्रांना नौकरीत प्राधान्य -सगळ्या शाळे बोर्ड मराठी भाषा 12 परंत -SRA मध्ये अमराठी लोकांना घर नाही -केंद्र सरकारी नौकऱ्या साठी 10वित मराठी विषय मध्ये की 50 मार्क -महाराष्ट्र मराठीच प्रथम -apmc बंद
Reply Retweet Like
अमोल सणस retweeted
#आईशप्पथमराठी Dec 14
🤝चला माऊलींना मदत करूया🤝 स्थळ-पुणे आकुर्डी, छत्रपती संभाजी महाराज चौकातुन म्हाळसाकांत विद्यालयाकडे जाणारा रस्ता. एका जवळपास ८० वर्षाच्या आज्जींनी पाणीपुरीची गाडी लावली आहे. त्यांना विचारले असता की तुमचे एवढे वय असतानाही तुम्ही काम का करता आहात👇👇👇
Reply Retweet Like
अमोल सणस 17h
मला पण असाच मेसेज आला, शेवटी मी वेबसाईटवर जाऊन तक्रार केली.
Reply Retweet Like
अमोल सणस 17h
महाराष्ट्रातील लोकांनी कोणती भाषा समजावी, बोलावी हे तुम्ही नका सांगू..... तुम्ही तुमचे काम करा.... उगाच देशाच्या ऐक्य भावनेला, सार्वभौमत्वाला तडा जाईल असे भाष्य करू नका.....
Reply Retweet Like
अमोल सणस 18h
मी सोमवारी जाणार आहे, आपण सुचविल्या प्रमाणे तो विषयही घेतो.....
Reply Retweet Like
अमोल सणस 20h
शुभ रात्री...
Reply Retweet Like
अमोल सणस retweeted
हितेश साळवी - जय मराठी 23h
उल्लेखनीय कार्य मितेश भाऊ. जय मराठी 🙏⛳
Reply Retweet Like
अमोल सणस 20h
भाऊ, मी माझ्या अनुभवावरून सांगितले.... इतके तरी समजून घ्या.....
Reply Retweet Like
अमोल सणस 20h
९०% टक्के कोणासाठी वापरले ते तरी बघावे.... असो, तुमच्याशी बोलून चांगले वाटले.... 🙏🙏🙏🙏
Reply Retweet Like
अमोल सणस 20h
प्रयत्न करतोय.....
Reply Retweet Like
अमोल सणस 20h
मला समाजाशी काही घेण देणं नाही, मला जे वाटते, पटते ते मी वागतो अथवा प्रश्न विचारतो.....
Reply Retweet Like
अमोल सणस 21h
ते मलाही माहीत नाही पण मलाही जाण आहे बहुतेक क्रांतिवीरांची, दुर्भाग्य माझे एवढे की तारीख लक्षात राहत नाही ही माझी कच्ची बाजू......
Reply Retweet Like
अमोल सणस 21h
मी नक्की वाचेन, पटले तर तुमच्या साथीने अथवा विरोधात पण पुस्तक नक्की वाचेन...
Reply Retweet Like