Twitter | Search | |
Akshay Dhawale
अन्याय ला वाचा फोडणारा ,अन्याय संहारक
588
Tweets
365
Following
303
Followers
Tweets
Akshay Dhawale Jul 24
मा.मुख्यमंत्री साहेब व मा.आरोग्यमंत्री जी, दिवस-रात्र सेवा देणाऱ्या बंधपत्रित अधिपरिचारिका यांच्या वर झालेल्या वेतन कपातीचा निर्णय रद्द करा. २०१५ ते २०२०पर्यंतच्या सर्व बंधपत्रित अधिपरिचारिका यांना शासकीय सेवेत नियमित करा.
Reply Retweet Like
Akshay Dhawale Jul 24
Reply Retweet Like
Akshay Dhawale Jul 23
जर कमतरता आहे ना मग बंधपत्रित नर्सेस २०१५-२०२० पर्यंत सेवेत कायम करा...अन्यायकारक पगार कपात रद्द करावी ....ही विनंती
Reply Retweet Like
Akshay Dhawale Jul 23
Reply Retweet Like
Akshay Dhawale retweeted
बंधपत्रित नर्सेस अधिकृत Jul 23
आज मा. जेष्ठ समाजसेवक हजारे यांना नर्सेस वर होणाऱ्या अन्याय बाबत निवेदन देण्यात आले, समवेत बाबासाहेब ढवळे(नगर तालुका अध्यक्ष मनसे)
Reply Retweet Like
Akshay Dhawale Jul 23
Replying to @AmitThackray
Reply Retweet Like
Akshay Dhawale Jul 23
Replying to @rajeshtope11
Reply Retweet Like
Akshay Dhawale Jul 22
अन्याय हा किती असावा आणि सहन करणाऱ्यांनी स्वतच्या जीव गेला तरी सहन करीत रहावा असा या महाराष्ट्र सरकाच अस्थायी नर्सेस वरती सुरू आहे. Corona योद्धा सेवा देत जीव गमावत आहेत तरी सरकारचे डोळे मात्र उघडत नाहीत.
Reply Retweet Like
Akshay Dhawale Jul 22
अजित दादा गेली 3 महिने झालं बंदपत्रित न्यायाच्या अपेक्षा करीत आहेत ,,,सरकारला सगळं माहीत असून पण ते माहीत नसल्याच नाटक करतय ,,,,दादा आता तुम्हीच आम्हाला न्याय मिळवून द्यावा,,,
Reply Retweet Like
Akshay Dhawale Jul 22
मा.ना.अजित पवार साहेब तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..तेवढे बंधपत्रीत अधिपरीचारिका याना जो अन्याय झालं आहे तो दूर करावा...त्यांना २०१५-२०२० पर्यंत सेवेत कायम करावे....ही विनंती
Reply Retweet Like
Akshay Dhawale Jul 22
अन्याय हा किती असावा आणि सहन करणाऱ्यांनी स्वतःच्या जीव गेला तरी सहन करीत राहावा असाया महाराष्ट्र सरकार च बंधपत्रित नर्सेस वरती सुरू आहे. Corona योद्धा सेवा देत जीव आहेत तरी सरकारचे डोळे मात्र उघडत नाही...
Reply Retweet Like
Akshay Dhawale Jul 22
अन्याय हा किती असावा आणि सहन करणाऱ्यांनी स्वतःच्या जीव गेला तरी सहन करीत राहावा असाया महाराष्ट्र सरकार च बंधपत्रित नर्सेस वरती सुरू आहे. Corona योद्धा सेवा देत जीव आहेत तरी सरकारचे डोळे मात्र उघडत नाही...
Reply Retweet Like
Akshay Dhawale Jul 22
अन्याय हा किती असावा आणि सहन करणाऱ्यांनी स्वतच्या जीव गेला तरी सहन करीत रहावा असा या महाराष्ट्र सरकाच अस्थायी नर्सेस वरती सुरू आहे. Corona योद्धा सेवा देत जीव गमावत आहेत तरी सरकारचे डोळे मात्र उघडत नाहीत.
Reply Retweet Like
Akshay Dhawale Jul 22
शासनाने २०१५ पर्यंत सेवेत कायम केले आणि मग२०१५-२०२० याना कोणता न्याय?जर तुम्ही कंत्राटी लोकांना सेवेत सामावून घेण्याचे विचार करत आहे,आम्ही तर नियमित आकृतीबंध जागेवर सेवेत आहे...अस्थायी आहोत , पाहिला अधिकार असताना आमचा नुकसान का करत आहात?
Reply Retweet Like
Akshay Dhawale Jul 22
कोरोना काळात सगळ्यांना न्याय मिळत आहे.पण बांधापत्रित नर्सेस याना न्याय मिळाला पाहिजे.त्या positive पेशंट मध्ये सेवा करत आहे.बाकीच्या राज्यात वेतन दुप्पट दिले जात आहे.आपल्या राज्यात खर त्यांना २०१५-२० याना सेवेत कायम करणे आवश्यक असताना पगार कपात करून कोणता न्याय ?
Reply Retweet Like
Akshay Dhawale retweeted
Gorakh Mokase Jul 22
Reply Retweet Like
Akshay Dhawale Jul 22
Reply Retweet Like
Akshay Dhawale retweeted
Akshay Dhawale Jul 21
बंधपत्रतीत परिचारिकांना न्याय द्या..त्यांना सेवेत २०१५ते २०२० पर्यंत कायम करा...जसे तुम्ही २०१५ पर्यंत कायम केले हा वेगळा न्याय नको..वेतन कपात रद्द करा..
Reply Retweet Like
Akshay Dhawale Jul 21
Reply Retweet Like
Akshay Dhawale Jul 21
Replying to @AkshayD32415462
शासनाने एप्रिल २०२० ला अन्यायकारक जीआर काढला आहे... बधपत्रित नर्सेस ला आता ५०टक्के कपात कायमसवरूपी आहे..त्यांनी सेवार्थ प्रणालीतून वेतन मिळत होते आता मानधन केले तब्बल २०००० रु महिन्याला नुकसान होत आहे....आम्हाला नवीन वाढ करा...अशी कधी मागणी नवती केली ....पण आहे त्यात कपात केली.
Reply Retweet Like