Twitter | Search | |
Adv. Bhushan Raut - अ‍ॅड. भूषण राऊत
Advocate | Reader | Spokesperson, NCP Maharashtra | | Member, NCP National Manifesto committee|
920
Tweets
42
Following
569
Followers
Tweets
Adv. Bhushan Raut - अ‍ॅड. भूषण राऊत retweeted
Zomato India Jul 30
Food doesn’t have a religion. It is a religion.
Reply Retweet Like
Adv. Bhushan Raut - अ‍ॅड. भूषण राऊत retweeted
Joy Bhattacharjya Jul 31
Russian teenager Olga Misik reading the Russian constitution while being surrounded by armed Russian riot police is one of the most powerful images of bravery against injustice and oppression I have seen. Reminds me of the Tiananmen Square Tank Man.
Reply Retweet Like
Adv. Bhushan Raut - अ‍ॅड. भूषण राऊत retweeted
Jayant Patil Jul 26
मराठीत एक उत्तम वास्तववादी म्हण आहे. ‘ऊसाच्या खोडव्याला साखरेचा फार उतार पडत नाही. त्यासाठी रान रिकामं करून नवी लागण करावी लागते’..!
Reply Retweet Like
Adv. Bhushan Raut - अ‍ॅड. भूषण राऊत retweeted
NCP May 22
नागपूरमध्ये पहिल्यांदाच पशूपालकांना चाऱ्यासाठी भटकंती करावी लागतेय. नागपूरातील तीन दुष्काळग्रस्त तालुक्यात १,२३, ०९५.७२ मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे,असे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे. मात्र, ट्रक भरून चारा पशूचालकांना दिला जातो,तर हा चारा गेला कुठे? असा सवाल पशुपालकांनी विचारलाय.
Reply Retweet Like
Adv. Bhushan Raut - अ‍ॅड. भूषण राऊत May 25
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेत जाताना पहिल्या पायरीच्या पुन्हा पाया पडले नाहीत. आता आपण संसदेपेक्षा मोठे झालो आहोत, असा आत्मविश्वास आता त्यांच्या मनात निर्माण झाला असावा. या कार्यकाळात त्यांच्या नजरेत संसदेचे महत्व आधीप्रमाणेच शून्य असेल असा तर हा संदेश नाही?
Reply Retweet Like
Adv. Bhushan Raut - अ‍ॅड. भूषण राऊत May 22
Reply Retweet Like
Adv. Bhushan Raut - अ‍ॅड. भूषण राऊत May 20
महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तथ्यहीन आरोप केले होते, तेव्हा वागळे सरांनी त्या साऱ्यांना डोक्यावर घेतलं होतं, विशेषतः फडणवीस गडकरींना आता हे लोकशाही वाचवा बोलतायत, महाराष्ट्रात भाजपला सत्तेत आणण्यात वागळे सरांचाही वाटा आहे.
Reply Retweet Like
Adv. Bhushan Raut - अ‍ॅड. भूषण राऊत retweeted
NCP May 14
राज्यातील दुष्काळी परिस्थिती, बळीराजाच्या हालअपेष्टा जाणून घेण्यासाठी खा. हे दुष्काळी दौरा करत आहेत, तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री थंडगार एसीत बसून विविध जिल्ह्यांमधील सरपंचांशी व्हीडिओ कॉलिंगद्वारे संवाद साधत आहेत.
Reply Retweet Like
Adv. Bhushan Raut - अ‍ॅड. भूषण राऊत retweeted
NCP May 14
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सोशल मीडिया बैठक संपन्न प्रदेशाध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया समन्वयकांनी येत्या काळात उत्स्फूर्तपणे काम करावे, समन्वयकांनी सरकारची फसवी निती लोकांसमोर मांडावी असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.
Reply Retweet Like
Adv. Bhushan Raut - अ‍ॅड. भूषण राऊत retweeted
Dr.Jitendra Awhad May 11
बरं मी काय म्हणतो त्या पंढरपूरच्या बडव्यानी एखादी शाळा, हॉस्पिटल किंवा कॉलेज का बरं नाही बांधलं, दुसर मंदिरच का बांधलं?? आमचा विठ्ठल ही चोरला
Reply Retweet Like
Adv. Bhushan Raut - अ‍ॅड. भूषण राऊत Apr 30
ज्यांच्या पणजोबांनी ११ वर्ष या भारतासाठी तुरुंगात काढली. ज्यांच्या आजीने या देशासाठी स्वतःच्या शरीराची चाळण करून घेतली, आणि या देशासाठी ज्यांच्या वडिलांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे जोडावे लागले, त्या राहुल गांधींच्या भारतीयत्वावर आज शंका घेतली जात आहे.
Reply Retweet Like
Adv. Bhushan Raut - अ‍ॅड. भूषण राऊत Apr 19
Replying to @AdvBhushanRaut
यह लडाई केवल काँग्रेस के अस्तित्व की लडाई नहीं है| यह भारत को भारत बनाये रखने की लडाई है और इस लडाई मैं आप फासीवादी लोगों के गुट मैं चली गई|
Reply Retweet Like
Adv. Bhushan Raut - अ‍ॅड. भूषण राऊत Apr 19
Replying to @AdvBhushanRaut
आपको ऐसी किसी बात को स्वीकार नहीं करना चाहीये जिस से आपको एक महिला के रूप में उचित सम्मान न मिले, यह मेरा मानना है| इन सारी बातों के बावजुद मुझे आपके इस निर्णय से बोहोत दुःख हुआ, क्योंकी कुछ गुंडों के लिये आप इस्तिफा दे रही है जब पार्टी १९४७ के बाद की सबसे बडी लडाई आज लड रही है |
Reply Retweet Like
Adv. Bhushan Raut - अ‍ॅड. भूषण राऊत Apr 19
, आपने काँग्रेस पार्टी के लिये अनुचित समय में बोहोत ही मेहनत और लगनसे काम किया | आपके साथ अनुचित व्यवहार करने वाले कार्यकर्ताओं की पुनः पार्टी में लेने की निर्णय भी बोहोत हि गलत है|
Reply Retweet Like
Adv. Bhushan Raut - अ‍ॅड. भूषण राऊत retweeted
Mahadev Balgude Apr 11
आमच्याकडे बारामती आणि माढा मतदारसंघात सभेला लोक जमवण्यासाठी भाजपवाले शेकडो बोकडं कापून जेवणाचे अमिष दाखवत आहेत. यांचे कारखाने उगच कर्जबाजारी झाले नाहीत. बोकडाचे जेवण घालून खासदार होता आलं असतं तर बोकडाचे मालक किंगमेकर झाले असतेना येड्याहो.
Reply Retweet Like
Adv. Bhushan Raut - अ‍ॅड. भूषण राऊत Apr 11
वारसा छत्रपतींचा आणि यशवंतराव चव्हाणांचाही ! लोकसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या मातोश्री रुग्णालयात अत्यवस्थ आहेत हे कळताच उदयनराजे भोसले यांनी त्यांची त्वरित रुग्णालयात जाऊन भेट घेतली ! राजकारणापलीकडे जाऊन व्यक्तिगत संबंध जपण्याचे हे आदर्श उदाहरण!
Reply Retweet Like
Adv. Bhushan Raut - अ‍ॅड. भूषण राऊत retweeted
हिटलर Apr 10
बरं.... ते मुलं पळवली म्हणून तर नाही मारलं ना ह्यांना...😁
Reply Retweet Like
Adv. Bhushan Raut - अ‍ॅड. भूषण राऊत Apr 10
१८ ते ३० वयाच्या माझ्या मित्रमैत्रिणींसाठी, येणाऱ्या पिढ्या जेव्हा आपल्याला प्रश्न विचारतील, एका उच्चशिक्षित विद्वान तरुणाला निवडण्याऐवजी, घर सोडून पळून गेलेल्या आणि हजारो लोक मरत असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही का निवडलंत? तेव्हा आपण काय उत्तर देणार आहोत?
Reply Retweet Like
Adv. Bhushan Raut - अ‍ॅड. भूषण राऊत retweeted
Acharya Pramod Apr 9
हिंदू होना और “भाजपाई” होना, दोनो अलग अलग बात है,जो “सच्चा” हिंदू है वो “भाजपाई” नहीं हो सकता, और जो “भाजपाई” है वो सच्चा “हिंदू” नहीं हो सकता.
Reply Retweet Like
Adv. Bhushan Raut - अ‍ॅड. भूषण राऊत Apr 10
देह करी जे जे काही, आत्मा भोगी ते नंतर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ! एखाद्या कॅबिनेट मंत्र्याला स्वतःच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बडवून काढण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच घटना ! अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा !
Reply Retweet Like