Twitter | Search | |
Aaditya Thackeray
Voicing the Youth, Poems and Photography: Passion. President, Yuva Sena. President- Mumbai District Football Association Instagram: adityathackeray
8,893
Tweets
681
Following
1,871,503
Followers
Tweets
Aaditya Thackeray 1h
Konkan. Hold your breath, then breathe in the beauty. Clicked these two on my phone during the Jan Ashirwad Yatra 4.0.
Reply Retweet Like
Aaditya Thackeray 4h
Replying to @AUThackeray
माणगांव येथील स्वागत सभेत नागरिकांशी संवाद साधला व त्यांचे आशीर्वाद घेतले.
Reply Retweet Like
Aaditya Thackeray 6h
I’m overjoyed to see the follow up on my request of Urban Forests. With this, we are setting an example for cities around the world to have afforestation done in cities with as dense a population as ours!
Reply Retweet Like
Aaditya Thackeray retweeted
ShivSena - शिवसेना 7h
शिवसेना उपनेते जी यांनी आज जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे "मी महाराष्ट्र" निश्चिय मेळाव्यात मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाहीचे महत्त्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी "मी महाराष्ट्र" मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.
Reply Retweet Like
Aaditya Thackeray 7h
Replying to @AUThackeray
खेड येथील विजय संकल्प मेळाव्यात उन्हाची, पावसाची पर्वा न करता मला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या जनसमुदायाचे आभार मानले. हा विश्वास आणि प्रेम माझ्यासाठी लाख मोलाचं आहे. .
Reply Retweet Like
Aaditya Thackeray 10h
त्याच बरोबर जागतिक विद्यापीठांना बांधण्यासाठी १० एकर अाडव्या जागेचा निकष बदलून बहुमजली जागेचा करावा जेणेकरुन विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.
Reply Retweet Like
Aaditya Thackeray 10h
मागील काही दिवसांमध्ये राज्य राखीव पोलिस दलातील जवानांना जिल्हा पोलिस दलामध्ये बदली करता सेवेची अट पूर्वीप्रमाणे १० वर्ष करावी याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना निवेदन दिले व त्याबद्दल चर्चा केली.
Reply Retweet Like
Aaditya Thackeray 11h
Replying to @AUThackeray
जन आशीर्वाद यात्रे दरम्यान चिपळूण येथे विजय संकल्प मेळाव्यात उपस्थित नागरिकांशी संवाद साधला व त्यांचे आशीर्वाद घेतले.
Reply Retweet Like
Aaditya Thackeray 12h
Replying to @AUThackeray
कोकणवासियांच्या आशीर्वादाने आज जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात श्रृंगारतळी येथून केली. यावेळी विजय संकल्प मेळाव्यात जनतेशी संवाद साधला.
Reply Retweet Like
Aaditya Thackeray 14h
जन आशीर्वाद यात्रा टप्पा ४: दिवस २
Reply Retweet Like
Aaditya Thackeray Sep 14
Replying to @AUThackeray
हातखंबा येथे मला आशीर्वाद द्यायला आलेल्या जनतेचे आभार मानले. विजय संकल्प मेळाव्यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला.
Reply Retweet Like
Aaditya Thackeray Sep 14
Replying to @AmbLindnerIndia
Congratulations!
Reply Retweet Like
Aaditya Thackeray Sep 14
Replying to @AUThackeray
ओणी, राजापूर
Reply Retweet Like
Aaditya Thackeray Sep 14
Replying to @AUThackeray
राजापूरमधील ओणी येथील स्वागत सभेत मोठ्या उत्साहाने मला आशीर्वाद द्यायला आलेल्या नागरिकांशी संवाद साधला.
Reply Retweet Like
Aaditya Thackeray Sep 14
Replying to @AUThackeray
खारेपाटण गावात विद्यार्थ्यांनी लेझीम खेळत, ढोल पथकाच्या गजरात स्वागत केलं.
Reply Retweet Like
Aaditya Thackeray Sep 14
Replying to @AUThackeray
स्वागत सभा, कणकवली
Reply Retweet Like
Aaditya Thackeray Sep 14
Replying to @AUThackeray
पटवर्धन चौक, कणकवली येथील स्वागत सभेत उपस्थित नागरिकांशी संवाद साधला व त्यांचे आशीर्वाद घेतले.
Reply Retweet Like
Aaditya Thackeray Sep 14
Reply Retweet Like
Aaditya Thackeray Sep 14
Replying to @AUThackeray
यावेळी पारंपारिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांची भेट घेतली व त्यांच्या समस्या समजून घेतल्या.
Reply Retweet Like
Aaditya Thackeray Sep 14
Replying to @AUThackeray
कुडाळ येथे विजय संकल्प मेळाव्यादरम्यान शेतकऱ्यांना चांदा ते बांदा योजने अंतर्गत ७५% टक्के अनुदानावर कृषी अवजारं देणाऱ्या बॅंकचे लोकार्पण केले.
Reply Retweet Like